गोवा | गोवा मानव संसाधन विकास महामंडळ (GHRDC Goa Recruitment) येथे “लिफ्ट ऑपरेटर, प्लंबर, इलेक्ट्रिशियन, लघुलेखक सचिव/ वैयक्तिक सहाय्यक” पदांच्या 08 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 11 जानेवारी 2023 आहे.
- पदाचे नाव – लिफ्ट ऑपरेटर, प्लंबर, इलेक्ट्रिशियन, लघुलेखक सचिव/ वैयक्तिक सहाय्यक
- पद संख्या – 08 जागा
- शैक्षणिक पात्रता –
- नोकरी ठिकाण – गोवा
- वयोमर्यादा – 18 ते 45 वर्षे
- निवड प्रक्रिया – मुलाखत/ कौशल्य चाचणी
- मुलाखतीचा पत्ता – गोवा मानव संसाधन विकास महामंडळ, अल्टो पोर्वोरिम बर्देझ गोवा
- मुलाखतीची तारीख – 11 जानेवारी 2023
- अधिकृत वेबसाईट – ghrdc.goa.gov.in
- PDF जाहिरात – shorturl.at/otIQ5
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
सचिव (वैयक्तिक सहाय्यक) | आवश्यक: 1) मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून पदवी किंवा समकक्ष पात्रता. २) संगणकातील किमान तीन महिन्यांचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम. 3) शॉर्टहँडमध्ये 100 शब्द प्रति मिनिट आणि टायपिंगमध्ये 35 शब्द प्रति मिनिट. 4) कोकणीचे ज्ञान. इष्ट: 1) जनसंपर्क / सचिवीय सराव बद्दल माहिती. २) मराठीचे ज्ञान. |
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
सचिव (वैयक्तिक सहाय्यक) | Rs. 5200- 20,200 +Grade Pay Rs. 2,400/- |