पुणे | चित्रपट आणि दूरदर्शन संस्था, पुणे (FTII Pune Recruitment) येथे “डीन, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, देखभाल अभियंता, व्हिजन मिक्सर अभियंता, मुख्य ग्रंथपाल, चित्रपट संशोधन अधिकारी“ पदांच्या एकुण 30 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 फेब्रुवारी 2023 आहे.
- पदाचे नाव – डीन, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, देखभाल अभियंता, व्हिजन मिक्सर अभियंता, मुख्य ग्रंथपाल, चित्रपट संशोधन अधिकारी
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.
- वयोमर्यादा –
- डीन – 50 वर्षे
- प्राध्यापक – 50 वर्षे
- सहयोगी प्राध्यापक – 45 वर्षे
- सहाय्यक प्राध्यापक – 40 वर्षे
- इतर पदांसाठी – 30 वर्षे
- अर्ज शुल्क –
- महिला उमेदवार/ SC/ST/PwBD – निशुल्क
- इतर उमेदवार – रु.1000/-
- नोकरी ठिकाण – पुणे
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 फेब्रुवारी 2023
- अधिकृत वेबसाईट – ftii.ac.in
- PDF जाहिरात – shorturl.at/ltvW0
- अर्ज करण्याची लिंक – shorturl.at/aeiKN
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
डीन | मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा समकक्ष; |
प्राध्यापक | मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी/ पदव्युत्तर पदवी |
सहयोगी प्राध्यापक | मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी/ पदव्युत्तर पदवी |
सहाय्यक प्राध्यापक | मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी/ पदव्युत्तर पदवी |
देखभाल अभियंता | मान्यताप्राप्त विद्यापीठातून दूरसंचार/इलेक्ट्रॉनिक्स किंवा समतुल्य अभियांत्रिकीची पदवी. |
व्हिजन मिक्सर अभियंता | मान्यताप्राप्त विद्यापीठातून दूरसंचार/ इलेक्ट्रॉनिक्स किंवा समतुल्य अभियांत्रिकीची पदवी . |
मुख्य ग्रंथपाल | लायब्ररी सायन्समध्ये पदवी किंवा समतुल्य किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्था. |
चित्रपट संशोधन अधिकारी | मान्यताप्राप्त विद्यापीठाची कला, सामाजिक विज्ञान किंवा मानविकी विषयातील पदव्युत्तर पदवी; |