१. मांसाहार Meat –
अतिप्रमाणात मांसाहार सेवन मासिक पाळीत हानिकारक ठरते कारण ते शरीरातील उष्णता वाढविते.
२. मीठ Salt –
खारट किंवा अतिप्रमाणात मिठाचे सेवन करू नये कारण मीठ शरीरातील पाणी साठून ठेवण्याचे काम करते व यामुळे शरीरावर सूज येते, अंग जड वाटते.
३. अल्कोहोल Alcohol –
अल्कोहोल चे सेवन मासिक पाळीत केल्याने त्रास आणखी वाढू शकतो.
४. कॉफी Coffee –
कॉफी मेंदूला उत्तेजीत करण्याचे काम करते. त्यामुळे, पाळीतील मुडस्विंगचे त्रास कमी करण्यासाठी या पाळीच्या आधी आणि पाळीदरम्यान मेंदूला उत्तेजित करणारे पदार्थ घेणं टाळलं पाहिजे.
५. दही Curd-
आंबट पदार्थ खाल्ल्याने आपल्या शरीरामध्ये सूज अजून वाढते. दही शीत प्रवृत्तीची असल्याने व चवीला आंबट असल्याने अनेकदा सर्दी खोकला तसेच कफ संदर्भातली समस्या होण्याची शक्यता असते