अंतिम तारीख – महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था अंतर्गत रिक्त पदांची भरती; त्वरित अर्ज करा | ESIS Pune Recruitment

पुणे | महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था, पुणे (ESIS Pune Recruitment)अंतर्गत पुणे, अमळनेर, सांगली, जळगाव, शिरोली येथे “वैद्यकीय अधिकारी” पदाच्या एकूण 06 रिक्त जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2023 आहे.

 • पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी
 • पदसंख्या – 06 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
 • नोकरी ठिकाण – पुणे, अमळनेर, सांगली, जळगाव, शिरोली
 • वयोमर्यादा –
  • खुल्या प्रवर्गातील उमेदवार – 38 वर्षे
  • मागासवर्गीय उमेदवार – 43 वर्षे
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता – वैद्यकीय प्रशासन अधिकारी, महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी, स. नं. ६८९/९०, पंचदीप भवन, तळमजला, बिबवेवाडी, पुणे 411037
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 जानेवारी 2023 (सकाळी 10.00 पर्यंत)
 • निवड प्रक्रिया – मुलाखती
 • मुलाखतीचा पत्ता – वैद्यकीय प्रशासन अधिकारी, महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी, स. नं. ६८९/९०, पंचदीप भवन, तळमजला, बिबवेवाडी, पुणे 411037
 • मुलाखतीची तारीख – 31 जानेवारी 2023 (सकाळी 11.00 ते 4.00)
 • अधिकृत वेबसाईट – www.esic.nic.in
 • PDF जाहिरातshorturl.at/fgI67
पदाचे नाववेतनश्रेणी 
वैद्यकीय अधिकारीकंत्राटी पद्धतीने नियुक्त केलेल्या उमेदवारांना
महाराष्ट्र शासनाच्या GR दिनांक 29/05/2020 नुसार एकत्रित वेतन दिले जाईल.
 1. या भरतीसाठी उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
 2. विहित प्रोफॉर्मामध्ये अर्ज सादर करायचे आहेत.
 3. उमेदवारांनी अर्ज वरील दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावे.
 4. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
 5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2023 (सकाळी 10.00 पर्यंत) आहे.
 6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Previous Post:-

पुणे | महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था अंतर्गत पुणे (ESIS Pune Recruitment) येथे “आयुर्वेदिक वैद्यकीय अधिकारी, युनानी वैद्यकीय अधिकारी, होमिओपॅथिक वैद्यकीय अधिकारी, अर्धवेळ विशेषज्ञ, पदव्युत्तर वैद्यकीय अधिकारी” पदांच्या एकूण 10 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या हेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 22 & 23 डिसेंबर 2022 आहे.

 • पदाचे नाव – आयुर्वेदिक वैद्यकीय अधिकारी, युनानी वैद्यकीय अधिकारी, होमिओपॅथिक वैद्यकीय अधिकारी, अर्धवेळ विशेषज्ञ, पदव्युत्तर वैद्यकीय अधिकारी
 • पदसंख्या – 10 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
 • नोकरी ठिकाण – पुणे
 • वयोमर्यादा –
  • आयुर्वेदिक वैद्यकीय अधिकारी – 30 वर्षे
  • युनानी वैद्यकीय अधिकारी – 30 वर्षे
  • होमिओपॅथिक वैद्यकीय अधिकारी – 30 वर्षे
  • अर्धवेळ विशेषज्ञ – 67 वर्षे
  • पदव्युत्तर वैद्यकीय अधिकारी – 57 वर्षे
 • निवड प्रक्रिया – मुलाखती
 • मुलाखतीचा पत्ता – वैद्यकीय प्रशासन अधिकारी, महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी, स. नं. ६८९/९०, पंचदीप भवन, तळमजला, बिबवेवाडी, पुणे 411037
 • मुलाखतीची तारीख – 22 & 23 डिसेंबर 2022 (1 ते 02 वाजेपर्यंत)
 • अधिकृत वेबसाईट – www.esic.nic.in
 • PDF जाहिरातhttps://bit.ly/3hz8uQE
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
आयुर्वेदिक वैद्यकीय अधिकारीआयुर्वेदाची पदवी
युनानी वैद्यकीय अधिकारीयुनानी मध्ये पदवी
होमिओपॅथिक वैद्यकीय अधिकारीहोमिओपॅथची पदवी
अर्धवेळ विशेषज्ञपीजी पदवीसह एमबीबीएस
पदव्युत्तर वैद्यकीय अधिकारीपीजी पदवीसह एमबीबीएस
पदाचे नाववेतनश्रेणी 
आयुर्वेदिक वैद्यकीय अधिकारीरु. ५०,०००/-
युनानी वैद्यकीय अधिकारीरु. ५०,०००/-
होमिओपॅथिक वैद्यकीय अधिकारीरु. ५०,०००/-
अर्धवेळ विशेषज्ञरु. ६०,०००/-
पदव्युत्तर वैद्यकीय अधिकारीरु. ८५,०००/-