मुलाखतीस हजर रहा – एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत रिक्त पदांची भरती | Ekatmik Adivasi Vikas Prakalp Recruitment

गडचिरोली | एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, गडचिरोली (Ekatmik Adivasi Vikas Prakalp Recruitment) येथे “शिक्षक” पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.  मुलाखतीची तारीख 13 डिसेंबर 2022 आहे.

  • पदाचे नाव – शिक्षक
  • शैक्षणिक पात्रता –  M.Sc/ B.Ed/ BA/ MA
  • नोकरी ठिकाण – गडचिरोली
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • मुलाखतीचा पत्ता – प्रकल्प कार्यालय, गडचिरोली
  • मुलाखतीची तारीख – 13 डिसेंबर 2022
  • अधिकृत वेबसाईट – gadchiroli.gov.in
  • PDF जाहिरात – https://cutt.ly/f1RvjlA
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
शिक्षकM.SC./ B.Ed./ BA./ B.Ed./ B.SC./ B.Ed.