दमण – दीव | शिक्षण संचालनालय, UT प्रशासन दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव (Directorate of Education Recruitment) अंतर्गत “प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा शिक्षक” पदांच्या एकूण 195 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 एप्रिल 2023 आहे.
पदाचे नाव – प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा शिक्षक
पदसंख्या – 195 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
वयोमर्यादा – 30 वर्षे
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – सचिवालय सिल्वासा, DNH किंवा शिक्षण संचालनालय, समोर. पेर्गोला गार्डन, फोर्ट एरिया, मोती दमण