मुंबई | केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल (CISF Recruitment) अंतर्गत “सहायक उपनिरीक्षक (कार्यकारी)” पदाच्या एकूण 706 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 फेब्रुवारी 2023 आहे.
पदाचे नाव – सहायक उपनिरीक्षक (कार्यकारी)
पदसंख्या – 706 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
नोकरी ठिकाण – मुंबई
वयोमर्यादा – 35 वर्षे
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – दिलेल्या संबंधित कमांडरना
मुंबई | केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल (CISF Recruitment) अंतर्गत “कॉन्स्टेबल/ ड्रायव्हर आणि कॉन्स्टेबल/ ड्रायव्हर-सह-पंप-ऑपरेटर” पदांच्या एकूण 451 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज 23 जानेवारी 2023 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 फेब्रुवारी 2023 आहे.
पदाचे नाव – कॉन्स्टेबल/ ड्रायव्हर आणि कॉन्स्टेबल/ ड्रायव्हर-सह-पंप-ऑपरेटर
कॉन्स्टेबल/ ड्रायव्हर आणि कॉन्स्टेबल/ ड्रायव्हर-सह-पंप-ऑपरेटर
451 पदे
पदाचे नाव
शैक्षणिक पात्रता
कॉन्स्टेबल ट्रेड्समन
1. The candidate should have passed Matriculation or equivalent qualification from a recognized Board.2. Educational certificates other than State Board/Central Board should be accompanied with Government of India notification declaring that such qualification is equivalent to Matric/10th class pass for service under Central Government.
पदाचे नाव
वेतनश्रेणी
कॉन्स्टेबल ट्रेड्समन
Pay Level-3 (Rs.21,700-69,100/-) plus usual allowances as admissible to the Central Government employees from time to time.
अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट- cisfrectt.in वर जा.
वरील भरतीकरिता उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करावे.
इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारला जाणार नाही.
उमेदवार खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज करू शकतात.
इच्छुक आणि पात्र उमेदवारांना 23 जानेवारी 2023 पासून अर्ज करता येतील.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 फेब्रुवारी 2023 आहे.