गोवा | ICAR – केंद्रीय तटीय कृषी संशोधन संस्था गोवा (CCARI Goa Recruitment) येथे “प्रशिक्षण समन्वयक, क्षेत्र सहायक” पदाच्या 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची 14 डिसेंबर 2022 आहे.
पदाचे नाव – प्रशिक्षण समन्वयक, क्षेत्र सहायक
पद संख्या – 02 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
फूड टेक्नॉलॉजी/फूड सायन्स/फूड प्रोसेस इंजिनीअरिंग/ कृषि प्रक्रिया अभियांत्रिकी/कृषी प्रक्रिया अभियांत्रिकी मध्ये मास्टर्स बी.टेक किंवा बीई कृषी अभियांत्रिकी/फूड प्रोसेस इंजिनीअरिंग/ कृषी प्रक्रिया अभियांत्रिकी
क्षेत्र सहायक
बॅचलर ऑफ फिशरीज सायन्स (BFSc.)/ B.Sc. सागरी विज्ञान/ B.Sc. औद्योगिक मासे आणि मत्स्यपालन / B.Sc. मत्स्यपालन / B.Sc. प्राणीशास्त्र / B.Sc. लाइफ सायन्स/ फिशरीज डिप्लोमा.