अंतिम तारीख – ७ वी उत्तीर्ण ते पदवीधर उमेदवारांसाठी कॅन्टोनमेंट बोर्ड अंतर्गत भरती; १,५०,००० पेक्षाही जास्त पगार | Cantonment Board Recruitment

अहमदनगर | कॅन्टोनमेंट बोर्ड अहमदनगर (Cantonment Board Recruitment) येथे “निवासी प्रसूती व स्त्रीरोग तज्ञ, महिला वैद्यकीय अधिकारी, परिचारिका (GNM), सहाय्यक शिक्षक, कनिष्ठ लिपिक, गवंडी, प्लंबर, माळी, शिपाई, चौकीदार, वॉर्ड बॉय, मजदूर, सफाई-कर्मचारी” पदांच्या एकूण 42 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 जानेवारी 2023 आहे.

  • पदाचे नाव – निवासी प्रसूती व स्त्रीरोग तज्ञ, महिला वैद्यकीय अधिकारी, परिचारिका (GNM), सहाय्यक शिक्षक, कनिष्ठ लिपिक, मेसन, प्लंबर, माळी, शिपाई, चौकीदार, वॉर्ड बॉय, मजदूर, सफाई-कर्मचारी
  • पद संख्या – 42 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.
  • नोकरी ठिकाण – अहमदनगर
  • वयोमर्यादा –
    • निवासी प्रसूती व स्त्रीरोग तज्ञ, महिला वैद्यकीय अधिकारी – 23 ते 35 वर्षे
    • इतर पदे – 21 ते 30 वर्षे
  • अर्ज शुल्क –
    • सामान्य/UR/ OBC/ EWS – रु. 700/-
    • माजी सेवा पुरूष / विभागीय उमेदवार (UR/OBC)/महिला/SC/ST/PH/ट्रान्सजेंडर – रु.350/-
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – कॅन्टोन्मेंट बोर्डाचे कार्यालय, AMX चौक, कॅम्प, अहमदनगर- 414002 (महाराष्ट्र)
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 03 जानेवारी 2023
  • अधिकृत वेबसाईट – ahmednagar.cantt.gov.in
  • PDF जाहिरातhttps://cutt.ly/y1UEtJD
  • अर्ज नमुना https://cutt.ly/81UER6I
पदाचे नाववेतनश्रेणी
निवासी प्रसूती व स्त्रीरोग तज्ञS-20 : 56100-177500/-
महिला वैद्यकीय अधिकारीS-20 : 56100-177500/-
परिचारिका (GNM)S-13 : 35400-112400/-
सहाय्यक शिक्षकS-10 : 29200-92300/-
कनिष्ठ लिपिकS-6 : 19900-63200/-
गवंडीS-6 : 19900-63200/-
प्लंबरS-6 : 19900-63200/-
माळीS-5 : 18000-56900/-
शिपाईS-1 : 15000-47600/-
चौकीदारS-1 : 15000-47600/-
वॉर्ड बॉयS-1 : 15000-47600/-
मजदूरS-1 : 15000-47600/-
सफाई-कर्मचारीS-1 : 15000-47600/-