पुणे | कॅन्टोन्मेंट बोर्ड देहूरोड (Cantonment Board Recruitment) अंतर्गत निवासी वैद्यकीय अधिकारी, हिंदी अनुवादक, कर्मचारी परिचारिका, क्ष-किरण तंत्रज्ञ, फार्मसी अधिकारी, सर्वेक्षक कम ड्राफ्ट्समन, उपनिरीक्षक, कनिष्ठ लिपिक कम कंपाउंडर, पेंटर, सुतार, प्लंबर, मेसन, ड्रेसर, माळी, वॉर्ड अय्या, वॉर्ड बॉय, वॉचमन स्वच्छता निरीक्षक, सफाई कर्मचारी पदांच्या एकूण 47 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2023 आहे.
पदाचे नाव – निवासी वैद्यकीय अधिकारी, हिंदी अनुवादक, कर्मचारी परिचारिका, क्ष-किरण तंत्रज्ञ, फार्मसी अधिकारी, सर्वेक्षक कम ड्राफ्ट्समन, उपनिरीक्षक, कनिष्ठ लिपिक कम कंपाउंडर, पेंटर, सुतार, प्लंबर, मेसन, ड्रेसर, माळी, वॉर्ड अय्या, वॉर्ड बॉय, वॉचमन, स्वच्छता निरीक्षक, सफाई कर्मचारी
पद संख्या – 47 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (Refer PDF)
नोकरी ठिकाण – देहूरोड, पुणे
वयोमर्यादा –
निवासी वैद्यकीय अधिकारी – 23 ते 35 वर्षे
इतर पदे – 21 ते 30 वर्षे
अर्ज शुल्क –
UR /EWS / OBC/ EWS – रु.700/-
महिला / SC / ST / PH / ट्रान्सजेंडर/ माजी सेवा पुरुष / विभागीय उमेदवार – रु.350/–
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – कॅन्टोन्मेंट बोर्डाचे कार्यालय, देहूरोड, देहू रोड रेल्वे स्टेशनजवळ, देहूरोड पुणे – 412101 (महाराष्ट्र)