मुंबई | बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई (BMC Recruitment) येथे काही रिक्त पदांसाठी भरती होणार असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 12, 16 डिसेंबर 2022 आहे.
शैक्षणिक पात्रता :
उमेदवार महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेत नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. तसेच मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयातील पदव्युत्तर पदविका (एम.डी. पदवी किंवा डी.एन.बी किंवा एम.एस.) असणे आवश्यक आहे.
सर्व आवश्यक प्रमाणपत्रांच्या जसे की, शैक्षणिक (गुणपत्रिका व प्रमाणपत्रे), एम. एस. सी. आय. टी. उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र, मराठी विषय घेऊन एस.एस.सी. परीक्षा उत्तीर्ण, इत्यादीच्या प्रमाणित प्रती लिपी अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.
अनुभव:-
मान्यता प्राप्त वैद्यकीय महाविद्यालयातील (निवासी / रजिस्ट्रार / डेमॉन्स्ट्रेटर / टयूटर) म्हणून तीन वर्षांचा शिक्षक पदाचा अनुभव असावा. सदर नियुक्ती कंत्राटी तत्त्वावर एकावेळी चार महिन्यापेक्षा जास्त नाही, इतक्या कालावधीकरीता, प्रत्येक चार महिन्यानंतर एक दिवस सेवाखंड देऊन पुनर्नेमणूक अथवा महानगरपालिका वैद्यकीय निवड मंडळामार्फत (M.M.S.S. Board) अर्हताधारक उमेदवार उपलब्ध होईपर्यंत यापैकी जे अगोदर होईल अशा स्वरुपात करण्यांत येईल.
वयाची अट : १८ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]
परीक्षा फी : ५८०/- रुपये + जी.एस.टी. (१८% GST)
वेतन : १,००,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 12, 16 डिसेंबर 2022
अर्ज पाठविण्याचा पत्ता : अधिष्ठाता, लो. टि. म. स. रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, शीव, मुंबई – ४०००२२.
अधिकृत संकेतस्थळ : www.portal.mcgm.gov.in
PDF जाहिरात : येथे क्लिक करा
Previous Post:-
मुंबई | बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC Recruitment) अंतर्गत “सहायक प्राध्यापक” पदाच्या एकूण 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2022 आहे.
- पदाचे नाव – सहायक प्राध्यापक
- पदसंख्या – 04 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – मुंबई
- वयोमर्यादा –
- सर्वसाधारण उमेदवार – 18 ते 38 वर्षे
- मागासवर्गीय उमेदवार – 18 ते 43 वर्षे
- अर्ज शुल्क – रु. 580/- + (18% G.S.T)
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा – डिस्पॅच विभाग, टी.एन. मेडिकल कॉलेज आणि नायर हॉस्पिटलचा तळमजला, मुंबई – 400008
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 डिसेंबर 2022
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- मुलाखतीचा पत्ता –चेंबर्स ऑफ डीन, टी.एन. मेडिकल कॉलेज आणि नायर हॉस्पिटल. मुंबई – 400 008
- अधिकृत वेबसाईट – portal.mcgm.gov.in
- PDF जाहिरात – shorturl.at/qCNO9
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
सहायक प्राध्यापक | 1) 8 जून 2017 पर्यंत सुधारित वैद्यकीय संस्था विनियम 1998 मधील शिक्षकांसाठी किमान पात्रतेसाठी मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने निर्धारित केलेल्या पात्रतेनुसार. 2) सुपर स्पेशालिटीसाठी DM/M.Ch. 3) MD/MS/DNB पदवी संपादन केल्यानंतर मान्यताप्राप्त/मान्य/परवानगी मिळालेल्या वैद्यकीय महाविद्यालयात संबंधित विषयातील वरिष्ठ निवासी म्हणून एक वर्षाचा अनुभव असलेल्या MD/MS/DNB साठी ब्रॉड स्पेशॅलिटीज. ४) मान्यताप्राप्त वैद्यकीय महाविद्यालयात निवासी/निबंधक/प्रदर्शक/शिक्षक म्हणून तीन वर्षांचा अध्यापनाचा अनुभव. 5) MS-CIT प्रमाणपत्र आणि SSC मराठी विषयासह उत्तीर्ण. |
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
सहायक प्राध्यापक | रु. 1,00,000/- प्रति महिना |
Previous Post:-
मुंबई | बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC Recruitment) अंतर्गत “परिचारिका” पदाच्या एकूण 19 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 डिसेंबर 2022 आहे.
- पदाचे नाव – परिचारिका
- पदसंख्या – 19 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – मुंबई
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – राजवाडी रुग्णालय, घाटकोपर (पू)
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 डिसेंबर 2022
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- मुलाखतीचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर
- मुलाखतीची तारीख – 15 डिसेंबर 2022
- अधिकृत वेबसाईट – portal.mcgm.gov.in
- PDF जाहिरात – https://bit.ly/3iRJzb1
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
परिचारिका | HSC (विज्ञान), जनरल नर्सिंग मिडवाइफरी 3 वर्षांचा कोर्स, MNC नोंदणी, MS-CIT आणि मराठी आणि इंग्रजीचे ज्ञान |
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
प्रशिक्षित अधीक्षक | रु.३०,०००/- |