अंतिम तारीख – बी जे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अंतर्गत रिक्त पदांची भरती; ३५,००० पगार | BJGMC Pune Recruitment

पुणे | बी जे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, पुणे (BJGMC Pune Recruitment) येथे “प्रकल्प सहयोगी – II” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2023 आहे.

 • पदाचे नाव – प्रकल्प सहयोगी – II
 • पद संख्या – 01 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.
 • नोकरी ठिकाण – पुणे
 • वयोमर्यादा – 35 वर्षे
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता – सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे कार्यालय, B.J.G.M.C. पुणे
 • ई-मेल पत्ता – hodmicrobiologybigmc@gmail.com
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 जानेवारी 2023
 • निवड प्रक्रिया – मुलाखत
 • मुलाखतीचा पत्ता – प्राध्यापक आणि प्रमुख, सूक्ष्मजीवशास्त्र विभाग B.IGMC पुणे-41001.
 • मुलाखतीची तारीख – 11 जानेवारी 2023
 • अधिकृत वेबसाईट – www.bjmcpune.org
 • PDF जाहिरातhttps://bit.ly/3ClsM7g
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
प्रकल्प सहयोगी – IIएमएससी लाइफ सायन्सेस (जैवतंत्रज्ञानाला प्राधान्य दिले जाईल)
पदाचे नाववेतनश्रेणी
प्रकल्प सहयोगी – II35,000/- +24% HRA/महिना (टीए, डीए किंवा इतर कोणतेही भत्ते दिले जाणार नाहीत)