बेंगळुरू | भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL Recruitment) अंतर्गत “प्रकल्प अभियंता-I” पदाच्या एकुण 32 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 जानेवारी 2023 आहे.
- पदाचे नाव – प्रकल्प अभियंता-I
- पद संख्या – 32 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.
- वयोमर्यादा – 32 वर्षे
- अर्ज शुल्क –
- सामान्य, EWS आणि OBC उमेदवार – रु.472/-
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – DGM(HR/MR,MS&ADSN) भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड
जलहल्ली पीओ, बेंगळुरू 560013 - अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 जानेवारी 2023
- अधिकृत वेबसाईट – www.bel-india.in
- PDF जाहिरात – shorturl.at/enTY3
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
प्रकल्प अभियंता-I | BE/B.Tech (4 वर्षांचा कोर्स) नामांकित संस्था/विद्यापीठातून खालील अभियांत्रिकी विषयांमध्ये – इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन/E&T/ दूरसंचार किंवा यांत्रिक |