पुणे | बँक ऑफ महाराष्ट्र, पुणे (Bank Of Maharashtra Recruitment) अंतर्गत “AGM बोर्ड सेक्रेटरी आणि कॉर्पोरेट गव्हर्नन्स, AGM डिजिटल बँकिंग, AGM मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम (MIS), मुख्य व्यवस्थापक, जनरलिस्ट ऑफिसर, फॉरेक्स/ ट्रेझरी ऑफिसर“ पदांच्या 551 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 06 डिसेंबर 2022 पासून सुरु होतील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 डिसेंबर 2022 आहे.
- पदाचे नाव – AGM बोर्ड सेक्रेटरी आणि कॉर्पोरेट गव्हर्नन्स, AGM डिजिटल बँकिंग, AGM मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम (MIS), मुख्य व्यवस्थापक, जनरलिस्ट ऑफिसर, फॉरेक्स/ ट्रेझरी ऑफिसर
- पद संख्या – 551 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
- नोकरी ठिकाण – पुणे
- वयोमर्यादा –
- AGM बोर्ड सचिव आणि कॉर्पोरेट गव्हर्नन्स – 45 वर्षे
- AGM डिजिटल बँकिंग- 45 वर्षे
- AGM व्यवस्थापन माहिती प्रणाली (MIS) – 45 वर्षे
- मुख्य व्यवस्थापक – 40 वर्षे
- जनरलिस्ट ऑफिसर III – 25 ते 35 वर्षे
- जनरलिस्ट ऑफिसर II – 25 ते 38 वर्षे
- फॉरेक्स/ ट्रेझरी ऑफिसर – 26 ते 32 वर्षे
- अर्ज शुल्क –
- UR/ EWS/ OBC – रु. Rs. 1,180/-
- SC/ ST/ PwBD – रु. 118/-
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज सुरू होण्याची तारीख – 06 डिसेंबर 2022
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 डिसेंबर 2022
- अधिकृत वेबसाईट – www.bankofmaharashtra.in
- PDF जाहिरात – https://cutt.ly/Y1CrurU
- ऑनलाईन अर्ज करा – https://cutt.ly/F1CeA7C