मुंबई | आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स (Army Ordnance Corps Recruitment) अंतर्गत “ट्रेडसमन मेट, फायरमन” पदांच्या एकूण एकूण 1793 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज जाहिरात प्रकाशित झाल्यापासून २१ दिवसाच्या आत सादर करावे. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी.
पदाचे नाव – ट्रेडसमन मेट, फायरमन
पदसंख्या – 1793 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – जाहिरात प्रकाशित झाल्यापासून २१ दिवसाच्या आत
भारतातील मान्यताप्राप्त मंडळाकडून 12 वी, तुम्ही तुमच्या 12वीच्या परीक्षेत किमान 45% गुण मिळवलेले असावेत. 12 वी मध्ये शिकणारे विद्यार्थी या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र नाहीत.
फायरमन
भारतातील मान्यताप्राप्त मंडळाकडून 12 वी, तुम्ही तुमच्या 12वीच्या परीक्षेत किमान 45% गुण मिळवलेले असावेत.12 वी मध्ये शिकणारे विद्यार्थी या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र नाहीत.
पदाचे नाव
वेतनश्रेणी
ट्रेडसमन मेट
Rs. 18,000 to Rs. 56, 900/-
फायरमन
Rs. 19, 900/- to Rs. 63,200/-
अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
इच्छुक आणि पात्र उमेदवार दिलेल्या लिंक वरून अर्ज करू शकतात.
अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने वेब ऍप्लिकेशन www.aocrecruitment.gov.in वर उपलब्ध असलेल्या सर्व सूचना, पात्रता निकष, सामान्य नियम आणि अटी काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत.
अर्ज शेवटच्या तारखे आगोदर सादर करावे.
अर्जाचा फॉर्म वेब अॅप्लिकेशन www.aocrecruitment.gov.in वर उपलब्ध आहे आणि ऑनलाइन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून २१ दिवस असेल.