पदवीधरांना संधी! अग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया अंतर्गत रिक्त पदांची भरती; ६०,००० पगार | AIC India Recruitment

मुंबई | अग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया (AIC India Recruitment) मध्ये व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदांच्या 50 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 05 फेब्रुवारी 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

पदांचे नाव – व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी
एकूण – 50 जागा
वयाची अट – 01 जानेवारी 2023 रोजी 21 वर्षे ते 30 वर्षापर्यंत [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
शुल्क – 1000/- रुपये [SC/ST/PWD – 200/- रुपये]
वेतनमान (Pay Scale) – 60,000/- रुपये.
नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत
ऑनलाईन अर्ज – येथे क्लिक करा
PDF जाहिरात – येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटwww.aicofindia.com

पदांचे नावशैक्षणिक पात्रताजागा
व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी / Management Trainee01) मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी /पदव्युत्तर पदवी
02) कला/विज्ञान/वाणिज्य/कृषी/उद्यान/पशु संवर्धन/व्यवस्थापन/सांख्यिकी/एचआर/इतर या विषयातील पदवीधर 
50
  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज http://www.aicofindia.com/ या वेबसाईट करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 05 फेब्रुवारी 2023 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.aicofindia.com या वेबसाईट वर दिलेली आहे.