अंतिम तारीख – रत्नागिरी मध्ये ६०,००० पगारासह सरकारी नोकरीची उत्तम संधी; त्वरित अर्ज करा | ZP Ratnagiri Recruitment

रत्नागिरी | राष्ट्रीय आरोग्य अभियान, रत्नागिरी (ZP Ratnagiri Recruitment) येथे “वैद्यकीय अधिकारी” पदाच्या एकूण 15 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2023 आहे.

 • पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी
 • पद संख्या – 15 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.
 • नोकरी ठिकाण – रत्नागिरी
 • अर्ज शुल्क –
  • खुल्या प्रवर्गासाठी – रु. 150/-
  • राखीव प्रवर्गासाठी – रु. 100/-
 • वयोमर्यादा –
  • MBBS, विशेषतज्ञ, अतिविशिष्ठ विशेषतज्ञ – 70 वर्षे
  • वैद्यकीय अधिकारी – 65 वर्षे
  • इतर पदांसाठी –
   • खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्षे
   • राखीव प्रवर्गासाठी – 43 वर्ष
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 जानेवारी 2023
 • अधिकृत वेबसाईट – ratnagiri.gov.in
 • PDF जाहिरातshorturl.at/inrtL
 1. शैक्षणिक अर्हतेबाबतची मार्कशिट व प्रमाणपत्रे
 2.  शाळा सोडल्याचा दाखला/जन्मतारखेचा दाखला
 3. शासकीय/निमशासकीय संस्थामध्ये केलेल्या कामाचे अनुभव प्रमाणपत्र
 4. रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र
 5. जात प्रमाणपत्रची सांक्षाकित प्रत