सांगली | हुतात्मा सहकारी शाखा कारखाना सांगली अंतर्गत विविध रिक्त पदांच्या 70 जागा भरण्यात (Hutatma Sahakari Shakhar Karkhana Sangli Bharti 2024) येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 दिवस आहे.
या भरती अंतर्गत प्रशासन विभाग, अकौंट विभाग, इंजिनिअरिंग विभाग, उत्पादन विभाग, डिस्टीलरी विभाग, शेती विभागातील विविध पदे भरण्यात येणार आहेत.
- अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
- ई-मेल पत्ता – hutatmassk@gmail.com
या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावे. अर्जासोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडने आवश्यक आहे. सदर पदांकरिता सविस्तर सूचना hutatmasugar.com संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 दिवस आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
PDF जाहिरात – Hutatma Sahakari Shakhar Karkhana Sangli Bharti 2024
अधिकृत वेबसाईट – http://hutatmasugar.com/