मुंबई | जलसंपदा विभाग (WRD Recruitment) अंतर्गत “संचालक, उपसंचालक, सहायक संचालक” पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 डिसेंबर 2022 आहे.
- पदाचे नाव – संचालक, उपसंचालक, सहायक संचालक
- पदसंख्या – 03 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – सचिव (लक्षेवी), जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 डिसेंबर 2022
- अधिकृत वेबसाईट – wrd.maharashtra.gov.in
- PDF जाहिरात – https://cutt.ly/41Ri0kX
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
संचालक | 1. स्थापत्य अभियांत्रिकी मधील पदवीधर किंवा अर्थशास्त्र / उपयोजित अर्थशास्त्र यामधील पदव्युत्तर पदवी, जल वापर व्यवस्थापन किंवा व्यवस्थापन यातील पदवीधारक / पदव्युत्तर 2. कृषी विषयक अर्थशास्त्राचे पुरेसे ज्ञान असले पाहिजे. |
उपसंचालक | स्थापत्य अभियांत्रिकीमधील पदवीधर |
सहायक संचालक | 1. स्थापत्य अभियांत्रिकी पदवीधर 2. माहिती तंत्रज्ञान मधील पदविका |
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
संचालक | Rs. 78,800/- Rs.2,09,200/ – |
उपसंचालक | Rs. 67,700/- Rs.2,08,700/ – |
सहायक संचालक | Rs. 56,100/- Rs.1,77,500/ – |