‘हे’ आहेत शार्क टॅंक इंडिया सिझन 2 चे जजेस् | जाणून घ्या त्यांची संपूर्ण माहिती | Shark Tank India season2

मुंबई | शार्क टँक इंडियाच्या पहिल्या सीझनने हे सिद्ध केले की भारताची स्टार्ट-अप आणि उद्योजकीय संस्कृती म्हणून वेगळी ओळख निर्माण करण्याची हीच योग्य वेळ आहे. शार्क टॅंकच्या (Shark Tank India season) पहिल्या सिझनमध्ये 67 व्यवसायांना सुमारे 42 कोटी रुपये निधी देण्यात मिळाला. या वर्षी अश्नीर ग्रोव्हर या सिझनमध्ये दिसणार नाही, त्याच्याऐवजी CarDekho चे संस्थापक आणि CEO अमित जैन दिसतील.

शार्क टॅंक सिझन 2 (Shark Tank India season2) च्या जजेसची यादी आम्ही तुमच्यासाठी देत आहोत. त्याचबरोबर त्यांची बायोग्राफी देखील खालील वेबस्टोरीजच्या माध्यमातून आपल्यासाठी उपलब्ध करून देत आहोत.