सिद्धेश्वर सहकारी बँक लातूर अंतर्गत रिक्त पदांची भरती; त्वरित अर्ज करा | Siddheshwar Sahakari Bank Recruitment

लातूर | सिद्धेश्वर सहकारी बँक लातूर (Siddheshwar Sahakari Bank Recruitment) अंतर्गत मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची  एकूण 01 जागा  भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जानेवारी 2023 आहे.

  • पदाचे नाव – मुख्य कार्यकारी अधिकारी
  • पदसंख्या – 01 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
  • नोकरी ठिकाण – लातूर
  • वयोमर्यादा – 40 ते 50 वर्षे (अनुभव लक्षात घेऊन वयाचा विचार केला जाईल)
  • अर्ज पद्धती –  ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता –  सिद्धेश्वर सहकारी बँक लि., मुख्य कार्याला,गंजगोलाई, लातूर.
  • अर्ज सुरू होण्याची तारीख – 4 जानेवारी 2023
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 जानेवारी 2023
  • अधिकृत वेबसाईट – ssblatur.com
  • PDF जाहिरातhttps://bit.ly/3WKLm0Q
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
मुख्य कार्यकारी अधिकारीM.com, GDC & A, CA, MBA, CAIIB, ICWA
  • अर्ज ऑफलाईन  पद्धतीने करायचा आहे.
    • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • वरिल नमुद शैक्षणिक पात्रता व अनुभवाचे निकड पुर्ण केलेल्या उमेदवारांनी सर्व शैक्षणिक पात्रता व अनुभव प्रमाणपत्रासह कार्यालयीन वेळेत अर्ज सादर करावा. 
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्त्यावर वर पाठवावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जानेवारी 2023 आहे.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी