अंतिम तारीख – भारतीय लघु उद्योग विकास बँक अंतर्गत १०० रिक्त पदांची भरती सुरु; त्वरित अर्ज करा | SIDBI Recruitment

मुंबई | भारतीय लघु उद्योग विकास बँक (SIDBI Recruitment) अंतर्गत सहाय्यक व्यवस्थापक पदाच्या एकूण 100 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 14 डिसेंबर 2022 पासून सुरु होतील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 जानेवारी 2023 आहे.

 • पदाचे नाव – सहाय्यक व्यवस्थापक
 • पद संख्या – 100 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • वयोमर्यादा – 21 ते 28 वर्षे
 • अर्ज सुरू होण्याची तारीख – 14 डिसेंबर 2022
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 03 जानेवारी 2023
 • निवड प्रक्रिया – ऑनलाइन परीक्षा/  मुलाखत
 • अधिकृत वेबसाईट – www.sidbi.in
 • PDF जाहिरातshorturl.at/mpuAS
 • ऑनलाईन अर्ज कराshorturl.at/hjDH0
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
सहाय्यक व्यवस्थापन1. विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) / केंद्र सरकार द्वारे मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी (शक्यतो वाणिज्य / अर्थशास्त्र / व्यवस्थापन विषयातून)किंवा
2. कायद्यातील बॅचलर पदवी / अभियांत्रिकीमधील बॅचलर पदवी (शक्यतो सिव्हिल / इलेक्ट्रिकल / मेकॅनिकल);किंवा
3. CA/CS/CWA/CFA/CMA किंवा Ph.D. GOI/UGC द्वारे मान्यताप्राप्त संस्थांकडून.
पदाचे नाववेतनश्रेणी
सहाय्यक व्यवस्थापनरु. 28150 – 1550(4) – 34350 – 1750(7) – 46600 -EB – 1750(4) – 53600 – 2000(1) – 55600 (17 वर्षे) `70,000/ –