अंतिम तारीख – राष्ट्रीय औद्योगिक अभियांत्रिकी संस्था अंतर्गत नोकरीची संधी; 35,000 पगार | NITIE Mumbai Recruitment

मुंबई | राष्ट्रीय औद्योगिक अभियांत्रिकी संस्था, मुंबई (NITIE Mumbai Recruitment) येथे “संशोधन सहयोगी” पदाच्या 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जानेवारी 2023 आहे.

 • पदाचे नाव – संशोधन सहयोगी
 • पदसंख्या – 02 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
 • नोकरी ठिकाण – मुंबई
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन/ ऑफलाईन
 • अर्जाची प्रत पाठविण्याचा पत्ता – SRIC कार्यालय, NITIE, विहार लेक रोड, मुंबई 400 087
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 जानेवारी 2023
 • अधिकृत वेबसाईट – www.nitie.ac.in
 • PDF जाहिरातshorturl.at/mpA29
 • ऑनलाईन अर्ज कराshorturl.at/bfCXZ
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
संशोधन सहयोगीअभियांत्रिकी/व्यवस्थापनात पदव्युत्तर/बॅचलर पदवी. विश्लेषण आणि डेटा सायन्समध्ये अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
संशोधन सहयोगीरु. 35,000/- दरमहा
 1. या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
 2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
 3. उमेदवारांनी अर्ज खालील दिलेल्या लिंक वरून करावे.
 4. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना www.nitie.ac.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
 5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जानेवारी 2023 आहे.
 6. अर्ज दिलेल्या तारखेच्या आत संबंधित पत्त्यावर पाठवावे, उमेदवारांनी याची दक्षता घ्यावी.
 7. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Previous Post:-

मुंबई | राष्ट्रीय औद्योगिक अभियांत्रिकी संस्था, मुंबई (NITIE Mumbai Recruitment) येथे “मॅनेजर प्लेसमेंट” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन/ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन  पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 डिसेंबर 2022 आहे.

 • पदाचे नाव – मॅनेजर प्लेसमेंट
 • पदसंख्या – 01 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
 • नोकरी ठिकाण – मुंबई
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन/ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन
 • अर्जाची प्रत पाठविण्याचा पत्ता – रजिस्ट्रार, NITIE, विहार लेक रोड, मुंबई-400 087
 • ई- मेल पत्ता – nitierecruit@nitie.ac.in.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 डिसेंबर 2022
 • अधिकृत वेबसाईट – www.nitie.ac.in
 • PDF जाहिरात – https://cutt.ly/71cvckL
 • ऑनलाईन अर्ज करा – https://cutt.ly/N1cvBrd
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
मॅनेजरपात्रता: पूर्णवेळ एमबीए / पीजीडीएम किंवा प्रतिष्ठित संस्थेतून एचआर / मार्केटिंग स्पेशलायझेशनसह समतुल्य शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत व्यवस्थापन शाखेत एनआयआरएफ रँकिंगसह .
अनुभव: जॉब प्रोफाईलमध्ये नमूद केल्यानुसार संबंधित क्षेत्रातील किमान 2 वर्षांचा अनुभव .
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
मॅनेजरमासिक एकत्रित मोबदला सर्व समावेशक: 1,00,000/- (फक्त INR एक लाख) PM अधिक 1000/- (केवळ INR एक हजार) टेलिफोन भत्त्यासाठी.