नागपूर | महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC Recruitment) नागपूर अंतर्गत “मेकॅनिक(मोटर वाहन), मोटार वाहन बॉडी बिल्डर, इलेक्ट्रीशियन, वेल्डर (गॅस आणि इलेक्ट्रिक), पेंटर (जनरल), मेकॅनिक डिझेल” पदांच्या एकूण 37 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- पदाचे नाव – मेकॅनिक(मोटर वाहन), मोटार वाहन बॉडी बिल्डर, इलेक्ट्रीशियन, वेल्डर (गॅस आणि इलेक्ट्रिक), पेंटर (जनरल), मेकॅनिक डिझेल
- पदसंख्या – 37 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – नागपूर
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अधिकृत वेबसाईट – msrtc.maharashtra.gov.in
- ऑनलाईन अर्ज करा For मेकॅनिक(मोटर वाहन) – shorturl.at/MNTX2
- ऑनलाईन अर्ज करा For मोटार वाहन बॉडी बिल्डर – shorturl.at/BCEHJ
- ऑनलाईन अर्ज करा For इलेक्ट्रीशियन – shorturl.at/lyGI5
- ऑनलाईन अर्ज करा For वेल्डर (गॅस आणि इलेक्ट्रिक) – shorturl.at/NOWXZ
- ऑनलाईन अर्ज करा For पेंटर (जनरल) – shorturl.at/gnpBQ
- ऑनलाईन अर्ज करा For मेकॅनिक डिझेल – shorturl.at/sJMNS
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
मेकॅनिक(मोटर वाहन) | 10वी पास |
मोटार वाहन बॉडी बिल्डर | 10वी पास |
इलेक्ट्रिशियन | 10वी पास |
वेल्डर (गॅस आणि इलेक्ट्रिक) | 8वी पास |
चित्रकार (सामान्य) | 8वी पास |
मेकॅनिक डिझेल | 10वी पास |
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
मेकॅनिक(मोटर वाहन) | Rs. 10,028/- to Rs. 10,301/- |
मोटार वाहन बॉडी बिल्डर | Rs. 8,914/- to Rs. 9,517/- |
इलेक्ट्रीशियन | Rs. 10,028/- to Rs. 10,301/- |
वेल्डर (गॅस आणि इलेक्ट्रिक) | Rs. 8,914/- to Rs. 9,517/- |
पेंटर (जनरल) | Rs. 10,028/- to Rs. 10,301/- |
मेकॅनिक डिझेल | Rs. 8,914/- to Rs. 9,517/- |
Previous Post:-
अहमदनगर | महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC Recruitment) अंतर्गत अहमदनगर येथे काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० जानेवारी २०२३ आहे.
एकूण रिक्त पदे : ६०
शैक्षणिक पात्रता :
१० वी परीक्षा उत्तीर्ण / १२ वी परीक्षा उत्तीर्ण / आयटीआय / डिप्लोमा / पदवी / पदव्युत्तर पदवी.
वयाची अट : ०१ फेब्रुवारी २०२३ रोजी १८ ते ३३ वर्षे [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]
परीक्षा फी : ५९०/- रुपये [मागासवर्गीय – ३००/- रुपये]
नोकरी ठिकाण : अहमदनगर (महाराष्ट्र)
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : २० जानेवारी २०२३
PDF जाहिरात : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज : येथे क्लिक करा
रिक्त पदांचा तपशील
१) मेकॅनिक मोटार व्हेईकल / Mechanic Motor Vehicle २४
२) ऑटो इलेक्ट्रिशीअन / Auto Electrician १०
३) मोटार व्हेईकल बॉडी बिल्डर / Motor Vehicle Body Builder १०
४) पेंटर (सामान्य) / Painter (General) ०५
५) वेल्डर (गॅस व इले.) / Welder ०५
६) डिझेल मेकॅनिक / Diesel Mechanic ०६
७) इंजिनिअरिंग ग्रॅजुएट / Engineering Graduate ०२
८) अकाउंटन्सी अँड अकाउंटिंग / accountancy & accounting ०२