मुंबई | इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय (MEITY Recruitment) अंतर्गत “IT कार्यकारी” पदाच्या एकूण 106 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जानेवारी 2023 आहे.
- पदाचे नाव – IT कार्यकारी
- पदसंख्या – 106 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 जानेवारी 2023
- अधिकृत वेबसाईट – apps.bisag.co.in
- PDF जाहिरात – https://bit.ly/3Gy2Fvj
- अर्ज करा – https://bit.ly/3jYhUpr
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
आयटी कार्यान्वित | बी.एस्सी. संगणक विज्ञान/B.Sc. माहिती तंत्रज्ञान / बॅचलर इन कॉम्प्युटर ऍप्लिकेशन (BCA) |
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
आयटी कार्यान्वित | रु. 30,000/- दरमहा |