हाफकिन जीव-औषध निर्माण महामंडळ अंतर्गत रिक्त पदांची भरती सुरु; त्वरित अर्ज करा | HBPCL Recruitment

पुणे | हाफकिन जीव-औषध निर्माण महामंडळ (HBPCL Recruitment) अंतर्गत पशुवैद्यकीय अधिकारी पदाच्या 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 डिसेंबर 2022 आहे.

  • पदाचे नाव – पशुवैद्यकीय अधिकारी
  • पद संख्या – 02 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.
  • वयोमर्यादा – 38 वर्षे
  • नोकरी ठिकाण – पिंपरी, पुणे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – व्यवस्थापकीय संचालक, हाफकाइन बायोफार्मास्युटिकल कॉर्पोरेशन लिमिटेड, आचार्य दोंदे मार्ग, परळ, मुंबई-400012
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 डिसेंबर 2022
  • अधिकृत वेबसाईट – mahatenders.gov.in
  • PDF जाहिरात – http://bit.ly/3tS4X2f
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
पशुवैद्यकीय अधिकारीB.V. Sc. (Animal Husbandry)
पदाचे नाववेतनश्रेणी
पशुवैद्यकीय अधिकारीRs. 53,139/- per month