नागपूर | शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नागपूर (GMC Nagpur Recruitment) येथे “वैद्यकीय समन्वयक अधिकारी, वैद्यकीय शिबीर समन्वयक अधिकारी, औषधीनिर्माता, डाटा ऐंट्री ऑपरेटर, बिलींग क्लर्क” पदांच्या एकूण 17 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जानेवारी 2023 आहे.
- पदाचे नाव – वैद्यकीय समन्वयक अधिकारी, वैद्यकीय शिबीर समन्वयक अधिकारी, औषधीनिर्माता, डाटा ऐंट्री ऑपरेटर, बिलींग क्लर्क
- पद संख्या – 17 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – नागपूर
- वयोमर्यादा – 21 ते 38 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – महात्मा ज्योतिबा फुले जण आरोग्य योजना विभाग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 जानेवारी 2023
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- मुलाखतीचा पत्ता – अधिष्ठाता कार्यालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर
- अधिकृत वेबसाईट – www.gmcnagpur.org
- PDF जाहिरात – shorturl.at/bdHP3
- अर्ज नमुना (MCO) – https://bit.ly/3W1sFoe
- अर्ज नमुना (MCCO) – https://bit.ly/3GqUCAl
- अर्ज नमुना (Pharmacist) – https://bit.ly/3W06ChG
- अर्ज नमुना (Data Entry Operator) – https://bit.ly/3Iz33MD
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
वैद्यकीय समन्वयक अधिकारी | 1) एम.बी.बी.एस. 2) बि.ए. एम.एस 3) बि.एच.एम.एस |
वैद्यकीय शिबीर समन्वयक अधिकारी | 1) बिएसडब्लू / एमएसडब्लू 2) एम. एस. सी. आय. टी. प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण |
औषधीनिर्माता | 1) डि. फार्म / बी फार्म, डिप्लोमा इन फार्मसी / बॅचलर इन फार्मसी, तसेच स्टेट फार्मसी कॉन्सीलचे रजिस्ट्रेशन आवश्यक 2) एम. एस. सी. आय. टी. प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण |
बिलींग क्लर्क | 1) उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा आणि या परीक्षेस समकक्ष म्हणून घोषित केलेल्या परीक्षा उमेदवार ( (10+2) इतर उत्तीर्ण झालेले 2) एम. एस. सी. आय. टी. प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण आवश्यक 3) पदवीधारकास प्राधान्य 4) मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३०. श.प्र.मि. आणी इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० श. प्र.मि. अर्हतेचे शासकीय वाणीज्य प्रमाणपत्र आवश्यक |
डाटा ऐंट्री ऑपरेटर | 1) पदवीधर ( कोणतीही शाखा) 2) एम. एस. सी. आय. टी. प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण आवश्यक 3) मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० श.प्र.मि. आणी इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० श.प्र. मि. अर्हतेचेशासकीय वाणीज्य प्रमाणपत्र आवश्यक |
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
वैद्यकीय समन्वयक अधिकारी | Rs. 45,000/- OrRs. 35,000/- |
वैद्यकीय शिबीर समन्वयक अधिकारी | Rs. 20,000/- |
औषधीनिर्माता | Rs. 12,500/- |
बिलींग क्लर्क | Rs. 8,500/- |
डाटा ऐंट्री ऑपरेटर | Rs. 8,500/- |
Previous Post:-
नागपूर | शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नागपूर (GMC Nagpur Recruitment) येथे “वैद्यकीय समन्वयक अधिकारी, वैद्यकीय शिबीर समन्वयक अधिकारी, औषधीनिर्माता, डाटा ऐंट्री ऑपरेटर, बिलींग क्लर्क” पदांच्या एकूण 11 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जानेवारी 2023 आहे.
- पदाचे नाव – वैद्यकीय समन्वयक अधिकारी, वैद्यकीय शिबीर समन्वयक अधिकारी, औषधीनिर्माता, डाटा ऐंट्री ऑपरेटर, बिलींग क्लर्क
- पद संख्या – 11 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
- नोकरी ठिकाण – नागपूर (Nagpur)
- वयोमर्यादा – 21 ते 38 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – महात्मा ज्योतिबा फुले जण आरोग्य योजना विभाग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 जानेवारी 2023
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- मुलाखतीचा पत्ता – अधिष्ठाता कार्यालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर
- अधिकृत वेबसाईट – www.gmcnagpur.org
- PDF जाहिरात – shorturl.at/dvUWY
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
वैद्यकीय समन्वयक अधिकारी | 1) एम.बी.बी.एस. 2) बि.ए. एम.एस. 3) बि.एच.एम.एस |
वैद्यकीय शिबीर समन्वयक अधिकारी | 1) बिएसडब्लू / एमएसडब्लू 2) एम. एस. सी. आय. टी. प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण |
औषधीनिर्माता | 1) डि. फार्म / बी फार्म, डिप्लोमा इन फार्मसी / बॅचलर इन फार्मसी, तसेच स्टेट फार्मसी कॉन्सीलचे रजिस्ट्रेशन आवश्यक. 2) एम. एस. सी. आय. टी. प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण |
बिलींग क्लर्क | 1) उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा आणि या परीक्षेस समकक्ष म्हणून घोषित केलेल्या परीक्षा उमेदवार ( (10+2) इतर उत्तीर्ण झालेले. 2) एम. एस. सी. आय. टी. प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण आवश्यक. 3) पदवीधारकास प्राधान्य. 4) मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३०. श.प्र.मि. आणी इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० श. प्र.मि. अर्हतेचे शासकीय वाणीज्य प्रमाणपत्र आवश्यक |
डाटा ऐंट्री ऑपरेटर | 1) पदवीधर ( कोणतीही शाखा). 2) एम. एस. सी. आय. टी. प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण आवश्यक. 3) मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० श.प्र.मि. आणी इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० श.प्र. मि. अर्हतेचेशासकीय वाणीज्य प्रमाणपत्र आवश्यक |
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
वैद्यकीय समन्वयक अधिकारी | Rs. 45,000/- Or Rs. 35,000/- |
वैद्यकीय शिबीर समन्वयक अधिकारी | Rs. 20,000/- |
औषधीनिर्माता | Rs. 12,500/- |
बिलींग क्लर्क | Rs. 8,500/- |
डाटा ऐंट्री ऑपरेटर | Rs. 8,500/- |
- या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखत आहे.
- उच्च शैक्षणिक अर्हता व अनुभव प्राप्त करणा-या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.
- उमेदवारांनी वरील दिलेल्या संबंधित पत्त्यावर मुलाखतीला उपथित राहावे.
- निवड झालेल्या उमेदवारांना निव्वळ तात्पुरत्या कंत्राटी (करार) नियुक्त्या देण्यात येत असल्याने त्या कधीही व केव्हाही कमी करण्यात येतील, त्यांवर त्यांना कोणताही कायम स्वरुपाचा हक्क सांगता येणार नाही.
- उमेदवारांना निवडीच्या ठिकाणी स्वखर्चाने उपस्थित राहावे लागेल.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.