अंतिम तारीख – सांगली जिल्हा परिषद मध्ये काम करण्याची उत्तम संधी; त्वरित अर्ज करा | ZP Sangali Recruitment

सांगली | जिल्हा परिषद सांगली (ZP Sangali Recruitment) अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 डिसेंबर 2022 आहे.

 • पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
 • नोकरी ठिकाण – सांगली
 • वयोमर्यादा – 18 वर्षे
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता –  जिल्हा शल्य चिकित्सक, सांगली यांचे कार्यालय (शासकीय रुग्णालय, सांगली आवार, ७७ नं खोली) व जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, जि. प. सांगली
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 डिसेंबर 2022
 • अधिकृत वेबसाईट – zpsangli.com
 • PDF जाहिरातshorturl.at/ntHW5
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
वैद्यकीय अधिकारीएम.बी.बी.एस अर्हता / बी.ए.एम.एस. अर्हता (एम.बी.बी.एस. अर्हताधारक उपलब्ध न झालेस)
पदाचे नाववेतनश्रेणी
वैद्यकीय अधिकारी1. एम.बी.बी.एस. पात्रताधारकांना आदिवासी भागाकरीता दरमहा रु.८०,०००/- व इतर भागासाठी रु. ७५,०००/- इतके एकत्रित मानधन दिले जाईल. तसेच विशेषतज्ञांना आदिवासी भागाकरीता रु.९०,०००/- व इतर भागासाठी रु. ८५,०००/- एवढे मानधन देण्यात येईल.2. वैद्यकिय अधिकाऱ्यापैकी आदिवासी व दुर्गम भागात काम करण्यास इच्छुक बी. ए.एम.एस. अर्हताधारकांना दरमहा रु.४५,०००/- व इतर भागात काम करणाऱ्या बीएएमएस अर्हताधारकांना रु.४०,०००/- इतके एकत्रित मानधन देणेत येईल.
 • या भरतीसाठी उमेदवारांनी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
 • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
 • अपूर्ण अर्ज किंवा समर्थित नसलेली आवश्यक कागदपत्रे नाकारली जातील.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 डिसेंबर 2022 आहे.
 • पात्र उमेदवारांना मुलाखतीची स्थळ, दिनांक व वेळ,
 • पात्र उमेदवारांना मुलाखतीची स्थळ, दिनांक व वेळ, http://arogya.maharashtra.gov.in http://zpsangli.com या वेबसाईटवर / दुरध्वनीद्वारे / जिल्हा शल्य चिकित्सक सांगली व जिल्हा आरोग्य अधिकारी, जि. प. सांगली कार्यालयात नोटीसबोर्डावर प्रसिध्द करणेत येईल .
 • या वेबसाईटवर / दुरध्वनीद्वारे / जिल्हा शल्य चिकित्सक सांगली व जिल्हा आरोग्य अधिकारी, जि. प. सांगली कार्यालयात नोटीसबोर्डावर प्रसिध्द करणेत येईल .
 • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.