Career

महिना दीड लाखापर्यंत पगार: ALIMCO अंतर्गत 231 रिक्त जागांची भरती; ITI, डिप्लोमा पदवीधर उमेदवारांना संधी | ALIMCO Bharti 2024

मुंबई | आर्टिफिशियल लिम्ब्स मॅन्युफॅक्चरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत ITI आणि डिप्लोमा शिकाऊ उमेदवारांना एकूण 89 रिक्त जागांसाठी नोकरीची (ALIMCO Bharti 2024) संधी मिळणार आहे. रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 मे 2024 आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – (दिव्यांगजन सशक्तिकरण विभाग, सामाजिक न्याय एवं अधिकारिता मंत्रालय, भारत सरकार के अध्याधीन, मिनीरत्न || श्रेणी में भारत सरकार का सार्वजनिक क्षेत्र का उपक्रम) जी.टी. रोड, कानपुर – 209217

पदाचे नावपद संख्या 
ITI शिकाऊ उमेदवार74
डिप्लोमा शिकाऊ उमेदवार15
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
ITI शिकाऊ उमेदवार10+2 शिक्षण पद्धतीचे अंतर्गत विज्ञान तथा गणित के 10वी वर्ग (न्यूनतम 50% के साथ) प्लास्टिक प्रोसेसिंग ऑपरेटर या समतुल्य परीक्षा उत्तीर्ण.फक्त 50% अंको के साथ ट्रेड मध्ये एक या अधिक वर्षाचे प्रमाण पत्र जो एनसीवीटी या एससीवीटी द्वारे चालू आहे.
डिप्लोमा शिकाऊ उमेदवार10+2 शिक्षण पद्धतीच्या अंतर्गत विज्ञान तथा गणित के 10वी वर्ग (न्यूनतम 50% सह) या समतुल्य परीक्षा उत्तीर्ण
संपूर्ण 50% पूर्ण कालिक डिप्लोमा प्रमाण पत्र जो यूजी / एआईसीटी राज्य सरकार / केंद्र सरकार संस्थेद्वारे जारी केले

या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 22 मे 2024 आहे. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरातALIMCO Bharti 2024
अधिकृत वेबसाईटhttps://alimco.in/


आर्टिफिशियल लिम्ब्स मॅन्युफॅक्चरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी मोठी भरती केली जाणार आहे. या भरती अंतर्गत एकूण 142 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

या भरती अंतर्गत वरिष्ठ सल्लागार, व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक, कनिष्ठ व्यवस्थापक, ऑडिओलॉजिस्ट, प्रोस्थेटिक्स आणि ऑर्थोटिक्स, विशेष शिक्षक, क्लिनिकल मानसशास्त्रज्ञ, ऑप्टोमेट्रिस्ट, सीएसआर सल्लागार, क्यूसी सहाय्यक, वित्त सहाय्यक पदांच्या रिक्त जागा भरण्यात येतील.

वरील पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 मे 2024 आहे.

ALIMCO Pay Scale:

पगार पदानुसार ₹60,000 ते ₹1,50,000 पर्यंत असेल.

ALIMCO Recruitment 2024 Selection Process 

  • शॉर्टलिस्टिंग
  • मुलाखत,
  • दस्तऐवज पडताळणी आणि
  • वैद्यकीय तपासणी

ALIMCO Bharti Required Documents 

  1. वैध आणि सक्रिय ईमेल आयडी
  2. मोबाईल क्र.
  3. गुणपत्रिकेसह सर्व शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्रे
  4. अनुभवाचे प्रमाणपत्र
  5. वयाचा पुरावा
  6. फोटो
  7. स्वाक्षरी
  8. आयडी आणि पत्ता पुरावा
  9. जात/श्रेणी/PH/ अधिवास/ EXSM/ EWS/ NOC (लागू असल्यास)

How To Apply For ALIMCO Application 2024

  • या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
  • अपूर्ण अर्ज सरसकट नाकारला जाईल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 मे 2024 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
शुद्धीपत्रकALIMCO Recruitment 2024
PDF जाहिरातALIMCO Recruitment 2024
ऑनलाईन अर्ज कराALIMCO Bharti 2024
अधिकृत वेबसाईटhttps://alimco.in/

Back to top button