अंतिम तारीख – पदवीधर उमेदवारांसाठी दमण येथे नोकरी करण्याची संधी; जाणून घ्या सर्व माहिती | MGM Education Society Recruitment

दमण | MGM, एज्युकेशन सोसायटी सार्वजनिक विद्यालय, दमण (MGM Education Society Recruitment) अंतर्गत “शिक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, शारीरिक शिक्षण शिक्षक” पदांच्या एकूण 10 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जानेवारी 2023 आहे.

 • पदाचे नाव – शिक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, शारीरिक शिक्षण शिक्षक
 • पदसंख्या – 10 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
 • नोकरी ठिकाण – दमण
 • वयोमर्यादा –
  • शिक्षक, शारीरिक शिक्षण शिक्षक – 30 वर्षे
  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 18 ते 25 वर्षे
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • निवड प्रक्रिया – लेखी परीक्षा
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता – सार्वजनिक विद्यालय, दमण. समोर. बस स्टॉप, खारीवाड, नानी दमण.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 जानेवारी 2023
 • अधिकृत वेबसाईट – daman.nic.in
 • PDF जाहिरातshorturl.at/anQW1
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
शिक्षकमान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान ५०% गुणांसह संबंधित विषयातील पदव्युत्तर
आणि राष्ट्रीय शिक्षक शिक्षण मान्यताप्राप्त संस्थेकडून शिक्षण पदवी (B.Ed).
प्रयोगशाळा तंत्रज्ञ1. मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयातील B.sc पदवी म्हणजेच रसायनशास्त्र.
2. डिप्लोमा किंवा किमान संगणक अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्रनामांकित संस्थेकडून 3 महिन्यांचा कालावधी.
इष्ट:- हिंदी गुजराती आणि इंग्रजी भाषा लिहिणे आणि बोलणे वाचण्याचे ज्ञान.
शारीरिक शिक्षण शिक्षकबॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशन (BPEd) सह पदवीधर पदवी आणि स्थानिक भाषेचे ज्ञान असलेल्या
मान्यताप्राप्त विद्यापीठातून समतुल्य प्रशिक्षण शारीरिक शिक्षण .
 • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
 • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
 • अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडवी.
 • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
 • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जानेवारी 2023 आहे.
 • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.