भारतीय खाण ब्युरो नागपूर अंतर्गत रिक्त पदांची भरती सुरु; २ लाखांपेक्षाही जास्त पगार | IBM Nagpur Recruitment

नागपूर | भारतीय खाण ब्युरो नागपूर (IBM Nagpur Recruitment) येथे “नियंत्रक जनरल” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 फेब्रुवारी 2023 आहे.

  • पदाचे नाव – नियंत्रक जनरल
  • पद संख्या – 01 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.
  • नोकरी ठिकाण – नागपूर
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – खाण नियंत्रक (P&C), दुसरा मजला, इंडियन ब्युरो ऑफ माइन्स, इंदिरा भवन, सिव्हिल लाइन्स, नागपूर – 440 001
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 फेब्रुवारी 2023
  • अधिकृत वेबसाईट – ibm.gov.in
  • PDF जाहिरात shorturl.at/o1346
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
नियंत्रक जनरल(i) मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून खाण अभियांत्रिकी किंवा खनिज अभियांत्रिकी किंवा रासायनिक अभियांत्रिकी किंवा धातूशास्त्रातील अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञान पदवी; किंवा
(ii) मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून भूविज्ञान किंवा उपयोजित जिओलॉजी किंवा ओर ड्रेसिंग किंवा केमिस्ट्री किंवा फिजिक्समध्ये पदव्युत्तर पदवी;
पदाचे नाववेतनश्रेणी
नियंत्रक जनरलरु. 2,05,400/- ते 2,24,400/-
  1. या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  3. अर्जासोबत आवश्यक कागदपतत्राची प्रत जोडवी.
  4. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
  5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 फेब्रुवारी 2023 आहे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.