औरंगाबाद | महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था, औरंगाबाद (ESIS Recruitment) अंतर्गत “अर्धवेळ विशेषज्ञ आणि वैद्यकीय अधिकारी” पदाच्या एकूण 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 28 डिसेंबर 2022 आहे.
पदाचे नाव – अर्धवेळ विशेषज्ञ आणि वैद्यकीय अधिकारी
पदसंख्या – 04 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.
वयोमर्यादा–
अर्धवेळ विशेषज्ञ – 64 वर्षे
नोकरी ठिकाण – औरंगाबाद
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीचा पत्ता – वैद्यकीय अधीक्षक कार्यालय, MH-ESI सोसायटी P- 16, नारेगाव रोड, MIDC चिकलठाणा औरंगाबाद