तुम्हाला माहिती आहेत का तुळशीचे त्वचेसाठी असणारे फायदे…? Basil Benefits for Skin

तुळस ही सहज उपलब्ध होणारी वनस्पती आहे. तुळसीचे महत्त्व प्रत्येकाला माहित असतेच. तुळस म्हणटले की आपल्याला आरोग्याशी सबंधित अनेक गोष्टी लक्षात येतात. परंतु आज आपण जाणून घेणार आहोत तुळशीचे अनोखे आणि त्वचेसाठी असणारे फायदे (Basil Benefits for Skin) जे तुम्हाला नक्कीच फायद्याचे ठरतील. तसं पाहिलं तर त्वचा उजळण्यासाठी तुळशीची मदत होते. यासारखे अनेक फायदे तुळशीमुळे … Read more

मंत्री मुश्रीफ यांच्या गाडीची मुंबईत मराठा आंदोलकांकडून तोडफोड; दोघे पोलिसांच्या ताब्यात

मुंबई | राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या गाडीची मुंबईत तोडफोड करण्यात आली. आकाशवाणी आमदार निवास इथे उभ्या असलेल्या मुश्रीफांच्या गाडीवर काही अज्ञात लोकांकडून दगडफेक करून गाडी फोडण्यात आली. दरम्यान, याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे.  मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या शांततामय मार्गाच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. आंदोलकांनी मुश्रीफांची गाडी हेरुन तिची … Read more

खुशखबर! नमो शेतकरी महासन्मान योजनेअंतर्गत उद्या 86 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर 1720 कोटी जमा होणार | Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana

मुंबई | केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारही नमो किसान महासन्मान निधी (Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana) योजनेचा पहिला हप्ता देण्याच्या तयारीत आहे. यासाठी पात्र लाभार्थी शेतकऱ्यांचे ई-केवायसी पूर्ण करणे तसेच अन्य अटींची पूर्तता करण्याबाबत मागच्या दोन महिन्यांपासून सूचना करण्यात येत होत्या. नमो किसान महासन्मान योजनेचा राज्यातील 86 लाख शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. उद्या मिळणार नमो … Read more

जरांगे पाटील यांच्यासाठी अभिनेता रितेश देशमुखने शेअर केली पोस्ट, म्हणाला… | Manoj Jarange

मुंबई | मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन करत असलेले मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange) यांच्या उपोषणाचा सहावा दिवस आहे. उपोषणा दरम्यान जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्याने मराठा समाजासह राजकीय, सामाजिक क्षेत्रातून त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. प्रसिध्द अभिनेते रितेश देशमुख यांनीही साेशल मीडियावर पाेस्‍ट शेअर करत जरांगे पाटील यांच्याविषयी चिंता व्यक्त केली आहे. रितेश देशमुख यांनी … Read more

आता तुमचं वेळापत्रक नाही.. आम्ही सांगितलेल्या तारखांपर्यंत निर्णय द्या.. सरन्यायाधीशांनी वेळापत्रक धुडकावत नार्वेकरांना झापले..! MLA Disqualification Case Update

महाराष्ट्रात सत्तांतर घडवून आणणारे एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातील 16 आमदारांच्या अपात्रतेचा (MLA Disqualification Case Update) निर्णय घेण्याची जबाबदारी सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांवर सोपवली आहे. परंतु, यासंबंधीची कार्यवाही करण्यास विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर दिरंगाई करत आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील आमदारांच्या अपात्रतेचा निर्णयदेखील विधानसभा … Read more

मराठा आंदोलकांच्या धसक्याने मुख्यमंत्री शिंदेचा गुप्तपणे कोल्हापूर दौरा; ‘हा’ गुप्त दौरा नेमका कशासाठी? CM Shinde

कोल्हापूर | जालना येथे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची धग संपूर्ण राज्यात पसरली आहे. मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे. अनेकांच्या गाड्या अडवण्याचे प्रकार सुरू आहेत. कोल्हापुरातदेखील पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा ताफा दोन वेळा अडवण्यात आला. यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काल कोल्हापुरात गुपचुप यावे लागले. मुख्यमंत्री एकनाथ … Read more

Shivsena MLA Disqualification Case | आमदार अपात्रतेबाबत हालचालींना वेग! राहुल नार्वेकर पुन्हा दिल्लीला रवाना

मुंबई | गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या आमदार अपात्रतेच्या सुनावणीला वेग आला आहे. शिवसेना आमदार अपात्रतेचे प्रकरण विधानसभा अध्यक्षांसमोर सुरू आहे. अशात विधानसभा अध्यक्ष प्रकरण निकाली लावण्यात दिरंगाई करत असल्याचा आरोप केला जात आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना फटकारल्याने त्यांनी सुनावणी पूर्ण करण्यावर लक्ष दिल्याचे दिसत आहे. Shivsena MLA Disqualification Case सर्वोच्च न्यायालयाने राहूल … Read more

iPhone वर मिळवा 40 हजारांपर्यंतची सूट, ‘असे’ पूर्ण करा आयफोन खरेदीचे स्वप्न..! i Phone Discount Offer 2023

आयफोन खरेदी करणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. म्हणूनच जर तुम्हाला आयफोन खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी आम्ही एक शानदार ऑफर (I Phone Discount Offer 2023) सांगत आहोत. आयफोन खरेदीवर तुम्ही तब्बल 40 हजारांची बचत करू शकता. कारण फ्लिपकार्टवर सुरू असलेल्या सेल मध्ये ही जबरदस्त ऑफर दिली जात आहे. ही ऑफर आता फक्त एकच दिवस अर्थात … Read more

Touchscreen Bike पाहिली का? बोटांनीच होते कंट्रोल, आहे ना भन्नाट!!

कारमध्ये मिळणारे टचस्क्रीनचे फीचर आता बाईक (Touchscreen Bike) मध्ये देखील मिळत आहे म्हणटल्यावर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही. परंतु हे खरं आहे. दिवसेंदिवस अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अविष्कार पहायला मिळत असताना टचस्क्रीन बाईक (Touchscreen Bike) बाजारात येणं सहाजिकच आहे. सध्या मॉर्डन बाईकमध्ये डिजिटल डिस्प्ले दिसत आहेत. पण त्याचा वापर मर्यादीत आहे. हे फिचर टचस्क्रीन नाही. मात्र काही … Read more

मंत्री दीपक केसरकर यांनी घेतली शरद पवार यांची भेट; भेट नेमकी कशासाठी? Deepak Kesarkar Meets Sharad Pawar

मुंबई | मंत्री दीपक केसरकर यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आलं आहे. या भेटीचा फोटोच समोर आल्याने या भेटीदरम्यान कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली असावी याचे अंदाज लावण्याचे काम सुरू झाले आहे. आज सकाळी 10 वाजता दीपक केसरकर यांनी शरद पवारांची भेट घेतली. पुष्पगुच्छ देऊन शरद पवार यांना सदिच्छा दिल्या. तसंच … Read more