दातांवरील पिवळाधम्मक Tartar व Plaque या घरगुती उपायांनी कायमचा दूर करा | Yellow Teeth Whiten Remedies 

आपल्याला माहितच असेल की, दातांची योग्य काळजी न घेतल्यास तोंडाच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. यामध्ये प्रामुख्याने दात पिवळे पडणे, तोंडातून दुर्गंधी येणे, दात किडणे (कॅव्हिटी), दातांवर काळे डाग पडणे, पायोरिया, दात आणि हिरड्यांमधून रक्त येणे, टार्टर येणे, दात आणि त्यांच्या मुळांमध्ये इजा होणे यासारख्या अनेक समस्यांचा समावेश होतो. आपण जे काही खातो-पितो, त्याचे कण … Read more

जाणून घ्या… ‘या’ लोकांसाठी केळी असते विष तर ‘या’ लोकांसाठी ठरते वरदान! Banana for Health

केळी हे खूप सर्वत्र उपलब्ध होणारे आणि शक्तिशाली फळ आहे. केळी खाल्ल्याने शरीरात उर्जा येते. परंतु आयुर्वेदात केळीला काही लोकांसाठी अत्यंत धोकादायक मानले आहे. चला जाणून घेऊया केळी खाण्याचे कोणते फायदे आहेत आणि कोणत्या लोकांनी त्यापासून दूर राहावे याविषयी… Banana for Health केळी मधून व्हिटॅमिन सी, फायबर, पोटॅशियम, मॅंगनीज आणि व्हिटॅमिन बी 6 सोबतच केळ्यांमधून … Read more

अंड्यातील पिवळा बलक खाणं योग्य की अयोग्य! l Is egg yolk good for health or not?

अंड्यातील पिवळा भाग खावा की नाही? बलक खाणं चांगलं आहे की वाईट? हा प्रश्न अनेकांना पडतो. आज आपण याबद्दलच जाणून घेणार आहोत सविस्तरपणे… Is egg yolk good for health or not? अंड्यामध्ये शरीराला आवश्यक प्रथिनं आणि जीवनसत्व मोठ्या प्रमाणावर असतात. अंडे सहज उपलब्ध होत असल्याने याला ‘सूपरफूड’ असेही म्हटले जाते. दररोजच्या आहारात एका तरी अंड्याचा … Read more

उपाशीपोटी कच्चा पपईच्या ‘या’ पदार्थांचे सेवन करा, Uric Acid होईल त्वरित गायब!

आजच्या धावपळीच्या आयुष्यात अनेक आजार उद्भवतात आणि त्यामध्ये युरिक अ‍ॅसिडचा (Uric Acid) आजार तरूणांमध्येही वाढलेला दिसून येतो. शरीरातील युरिक अ‍ॅसिड वाढल्याने सांधेदुखी सुरू होते आणि बसण्याउठण्याचा त्रासही असह्य होतो. याशिवाय युरिक अ‍ॅसिड वाढल्याने किडनीवर दुष्परिणाम होतो. त्यामुळे युरिक अ‍ॅसिड नियंत्रणात राखण्यासाठी आपले डाएट योग्य असण्याची गरज आहे. Uric Acid Home Remedies युरिक अ‍ॅसिड नियंत्रणात ठेवण्यासाठी … Read more

काळे तीळ आरोग्यासाठी आहेत खूपच फायदेशीर… जाणून घ्या याचे महत्वाचे फायदे l Health benefits of Black Sesame Seeds

आपल्याकडे एक तीळ सात जणांनी खाल्ला होता असे म्हणतात. तो कोणता तीळ हे फारसे महत्त्वाचे नसले तरी हा काळा तीळ मात्र आहारात असणे खूपच महत्वाचे आहे. तीळ आरोग्यवर्धक असतात. (Health benefits of Black Sesame Seeds) हिवाळ्यात आवर्जून तीळ खाल्ले जातात कारण तीळ उष्णतावर्धक असतात. Health benefits of Black Sesame Seeds काळ्या तीळातील पोषक घटक प्रथिने, … Read more

पोटाचा घेर कमी करायचा आहे, करून पहा हे उपाय l Tips for Belly Fat

आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाला व्यायाम करणे शक्य होत नाही. अशातच जेवण वेळेत न केल्याने पोटाचा घेर वाढत जातो. व्यायामाने पोटाचा घेर कमी करता येतोच परंतु त्याचबरोबर आहारातील छोट्या बदलांनी सुध्धा पोटाचा घेर कमी करता येतो. (Tips for Belly Fat) हे छोटे बदल खूप महत्वाचे असतात. चला तर मग जाणून घेऊया काय आहेत पोटाचा घेर कमी … Read more

सीताफळाचे विविध औषधी गुणधर्म जाणून घेऊया सविस्तर…l Healthy Benefits of Custard Apple

Healthy Benefits of custard apple – सीताफळाचे झाड मध्यम आकाराचे असते. याची उंची बारा ते पंधरा फूट असून उंच कोरड्या, उष्ण व अवर्षणग्रस्त भागातील हलक्या जमिनीत वाढते. सीताफळात प्रामुख्याने कॅल्शियम, लोह, बी-1, बी-2 व ‘सी’ ही जीवनसत्त्वे आढळतात. सीताफळाची पाने औषधी गुणधर्मयुक्त असतात तसेच सीताफळाची चव गोड व पौष्टिक असते. Healthy Benefits of Custard Apple … Read more

iPhone वर मिळवा 40 हजारांपर्यंतची सूट, ‘असे’ पूर्ण करा आयफोन खरेदीचे स्वप्न..! i Phone Discount Offer 2023

आयफोन खरेदी करणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. म्हणूनच जर तुम्हाला आयफोन खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी आम्ही एक शानदार ऑफर (I Phone Discount Offer 2023) सांगत आहोत. आयफोन खरेदीवर तुम्ही तब्बल 40 हजारांची बचत करू शकता. कारण फ्लिपकार्टवर सुरू असलेल्या सेल मध्ये ही जबरदस्त ऑफर दिली जात आहे. ही ऑफर आता फक्त एकच दिवस अर्थात … Read more

Touchscreen Bike पाहिली का? बोटांनीच होते कंट्रोल, आहे ना भन्नाट!!

कारमध्ये मिळणारे टचस्क्रीनचे फीचर आता बाईक (Touchscreen Bike) मध्ये देखील मिळत आहे म्हणटल्यावर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही. परंतु हे खरं आहे. दिवसेंदिवस अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अविष्कार पहायला मिळत असताना टचस्क्रीन बाईक (Touchscreen Bike) बाजारात येणं सहाजिकच आहे. सध्या मॉर्डन बाईकमध्ये डिजिटल डिस्प्ले दिसत आहेत. पण त्याचा वापर मर्यादीत आहे. हे फिचर टचस्क्रीन नाही. मात्र काही … Read more