8.1 C
New York
Friday, December 1, 2023

Buy now

iPhone वर मिळवा 40 हजारांपर्यंतची सूट, ‘असे’ पूर्ण करा आयफोन खरेदीचे स्वप्न..! i Phone Discount Offer 2023

आयफोन खरेदी करणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. म्हणूनच जर तुम्हाला आयफोन खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी आम्ही एक शानदार ऑफर (I Phone Discount Offer 2023) सांगत आहोत. आयफोन खरेदीवर तुम्ही तब्बल 40 हजारांची बचत करू शकता. कारण फ्लिपकार्टवर सुरू असलेल्या सेल मध्ये ही जबरदस्त ऑफर दिली जात आहे. ही ऑफर आता फक्त एकच दिवस अर्थात 29 ऑक्टोबर पर्यंतच मिळणार आहे.

I Phone Discount Offer 2023

फ्लिपकार्टवर iPhone 13 अतिशय कमी किमतीत विकला जात आहे. त्यामुळे तुम्हाला हा फोन 20,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करता येईल. स्वस्त किमतींशिवाय बँक ऑफर आणि एक्सचेंज बोनस मिळेल. त्यामुळे तुम्ही आयफोन 13 खरेदी करताना मोठी बचत करू शकता. फ्लिपकार्टवर उपलब्ध असणाऱ्या iPhone 13 ची ऑफर्स नेमकी काय आहे हे पाहूया.

iPhone 13 Flipkart Offer

सध्या बाजारात iPhone 13 (128GB) ची मूळ किंमत 59,900 रुपये आहे. तथापि, हा स्मार्टफोन तुम्हाला Flipkart वर 51,999 रुपयांना मिळत आहे. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म तुम्हाला 7,901 रुपयांची थेट सूट (Cashback/Coupon) देत आहे. बँक ऑफर आणि एक्सचेंज बोनसचा वापर केल्यास iPhone 13 अगदी 20 हजार रूपयांपर्यंत खरेदी करता येतो.

तुम्हाला कोटक बँक, एसबीआय आणि RBL बँक क्रेडिट कार्डद्वारे 10 टक्के सूट मिळेल. यामध्ये जवळपास 1250 पर्यंत सूट मिळेल. तसेच एक्सचेंज ऑफर मध्ये तुम्ही पूर्ण लाभ मिळवू शकला तर किमान 21 हजार कमी होतील. असे मिळून किमान 30 हजार रूपयापर्यंतची सवलत सहज मिळू शकेल. त्यामुळे तुम्ही 59,900 चा हा फोन सर्व ऑफर्सच्या लाभामुळे 20 हजार रूपयापर्यंत खरेदी करू शकता.

i Phone 13 चे फिचर्स जाणून घ्या

i Phone 13 च्या फीचर्सबद्दल सांगायचे झाले तर हा स्मार्टफोन 6.1 इंच OLED डिस्प्ले सह येईल. या फोनमध्ये 12MP 12MP ड्युअल रियर कॅमेरा आणि 12MP फ्रंट कॅमेरा असणार आहे. A15 बायोनिक चिपसेटने सुसज्ज असणारा हा स्मार्टफोन तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरेल.

Related Articles

Stay Connected

220,652FansLike
145,798FollowersFollow
145,708SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles