कोल्हापूर जिल्ह्यातील दुसरा सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित; जिल्ह्यात २००६ शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा वीजपुरवठा | Mukhyamantri Saur Krishi Vahini Yojana
कोल्हापूर | शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० (Mukhyamantri Saur Krishi Vahini Yojana) राबविण्यात येत आहे. या योजने अंतर्गत जिल्ह्यातील दुसरा प्रकल्प हातकणंगले तालुक्यातील किणी येथे कार्यान्वित करण्यात आला आहे. या प्रकल्पातून १२१६ शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा होत आहे. जिल्ह्यातील पहिला प्रकल्प हरोली (ता. शिरोळ) येथे यापूर्वीच कार्यान्वित … Read more