सातारच्या रोहिणी पाटील यांनी उभारला ‘फॉरेस्ट हनी ब्रँड’, 9 वर्षे मेहनतीतून लाखो रूपये कमाईचा मधूर प्रवास..! | Forest Honey

0
254

सातारा | सातारा जिल्ह्याची मधनिर्मितीतून स्वतंत्र ओळख निर्माण करण्यात अनेक शेतकऱ्यांच्या हात आहे. रोहिणीताई पाटील यापैकीच एक असून गेल्या नऊ वर्षांपासून रोहिणीताई मधुमक्षिका पालन करत आहेत. यास प्रक्रियेची जोड देत त्यांनी स्वत: मधाचे ब्रॅडिंग, पॅकिंग करून ‘फॉरेस्ट हनी’ नावाचा स्वत:चा ब्रँड बाजारात उतरवला आहे. आज या व्यवसायातून त्या लाखो रूपयांची कमाई करत आहेत. आज आपण त्यांचीच यशोगाथा जाणून घेण्यासाठी रोहिणीताईंच्या नाडे नवारस्ता या गावी जाणार आहोत.. (खालील व्हीडीओवर क्लिक करून पहा रोहिणीताईंची यशोगाथा..)