पीक स्पर्धेसाठी राज्यातील प्रयोगशील शेतकऱ्यांनी अर्ज सादर करण्याचे आवाहन | Pik Spardha 2024
कोल्हापूर | राज्यात कृषी विभागामार्फत पीक स्पर्धा (Pik Spardha 2024) योजना राबविण्यात येत आहे. या योजनेतील खरीप हंगाम 2024 साठी जास्तीत-जास्त शेतकऱ्यांनी पीक स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अजय कुलकर्णी यांनी केले आहे. राज्यामध्ये पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करून उत्पादकतेत वाढ साधण्याचा प्रयत्न केला जातो. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या … Read more