ठाणे येथे विविध रिक्त पदांकरिता रोजगार मेळाव्याचे आयोजन | Thane Job Fair 2023

0
189

ठाणे | ठाणे येथे नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी खाजगी नियोक्ताकरीता ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे (Thane Job Fair 2023) आयोजन करण्यात आले आहे. इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वर ऑनलाईन नोंदणी करावी. मेळाव्याची तारीख 15 डिसेंबर 2023 आहे.

मेळाव्याचा पत्ता – जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्दोजकता मार्गदर्शन केंद्र, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, कोर्ट नाका, ठाणे 

PDF जाहिरातThane District Online Job Fair 2023
नोंदणी – https://rojgar.mahaswayam.gov.in/