सिद्धेश्वर अर्बन को-ऑप. बँक मर्यादित, सिल्लोड अंतर्गत पदवीधारक उमेदवारांना नोकरीची संधी | Siddheshwar Urban Co-Op Bank Bharti 2024

0
1018

सिद्धेश्वर अर्बन को-ऑप. बँक मर्यादित, सिल्लोड अंतर्गत विविध रिक्त जागांची भरती केली जाणार आहे. या भरती अंतर्गत कर्ज विभाग वरिष्ठ व्यवस्थापक, कर्ज विभाग व्यवस्थापक, कर्ज विभाग अधिकारी, अंतर्गत लेखापरीक्षक, सिस्टिम इन्चार्ज पदांच्या जागा भरण्यात येणार आहेत.

Siddheshwar Urban Co-Op Bank Bharti 2024

वरील रिक्त पदांच्या एकूण 08 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 डिसेंबर 2023 आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – पालोदकर बिल्डिींग, मेन मार्केट, सिल्लोड, ता. सिल्लोड, जिल्हा औरंगाबाद 431112

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
कर्ज विभाग वरिष्ठ व्यवस्थापकपदव्युत्तर पदवी
कर्ज विभाग व्यवस्थापकपदव्युत्तर पदवी
कर्ज विभाग अधिकारीकोणत्याही शाखेची पदवी
अंतर्गत लेखापरीक्षकपदव्युत्तर पदवी
सिस्टिम इन्चार्गबी. ई. कॉम्प्युटर / एम.सी.ए./एम. सी. एस.

सदर पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. ई.मेलद्वारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 डिसेंबर 2023 आहे. अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावा. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात Siddheshwar Urban Co-op Bank Jobs 2024