नागपूर | नागवेल नागरी सहकारी पतसंस्था नागपूर अंतर्गत लिपिक, शिपाई, पिग्मी एजंट पदांच्या एकूण 04 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 17 डिसेंबर 2023 आहे.
- पदाचे नाव – लिपिक, शिपाई, पिग्मी एजंट
- पदसंख्या – 04 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – नागपूर
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- मुलाखतीचा पत्ता – संस्थेचे मुख्यालय :- लालगंज, बारीपुरा, ईतवारी, नागपुर -2
- मुलाखतीची तारीख – 17 डिसेंबर 2023
शैक्षणिक पात्रता
लिपिक – B.COM/BSC. शाखेचा पदवीधर, संगणकाचे ज्ञान, सहकारी संस्थेतील कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य.
शिपाई, पिग्मी एजंट – 10 वी पास
वरील भरतीकरिता उमेवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येईल. उमेदवार संबंधित तारखेला मुलाखतीसाठी वरील पत्यावर उपस्थित राहतील. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे. सदर पदांकरिता मुलाखत 17 डिसेंबर 2023 तारखेला दिलेल्या पत्यावर घेण्यात येणार आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
PDF जाहिरात – Nagvel Nagari Sahakari Patsanstha Nagpur Jobs 2023