मुंबई | दक्षिण पूर्व रेल्वे अंतर्गत अप्रेंटिस पदांच्या 1785 रिक्त जागांसाठी भरती (South Eastern Railway Recruitment 2023) केली जाणार आहे. या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 डिसेंबर 2023 आहे.
South Eastern Railway Recruitment 2023
- अर्ज शुल्क –
- इतर उमेदवार – रु. 100/-
- SC/ST/PWD/महिला उमेदवार – विनाशुल्क
शैक्षणिक पात्रता – मॅट्रिक (मॅट्रिक्युलेशन किंवा 10+2 परीक्षा प्रणालीमध्ये 10 वी) मान्यताप्राप्त मंडळाकडून किमान 50% गुणांसह (अतिरिक्त विषय वगळून) आणि NCVT द्वारे प्रदान केलेले ITI पास प्रमाणपत्र (ज्या ट्रेडमध्ये अॅप्रेंटिसशिप करायची आहे) /SCVT.
या भरतीकरिता अर्ज ऑनलाइन सादर करायचा आहे. उमेदवार खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज करू शकतात. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 डिसेंबर 2023आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
PDF जाहिरात – South Eastern Railway Recruitment 2023
ऑनलाईन अर्ज करा – Apply For SER Apprentice Application 2023
अधिकृत वेबसाईट – http://www.rrcser.co.in/
दक्षिण पूर्व रेल्वे अंतर्गत क्रीडा व्यक्ती पदांच्या एकूण 54 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 डिसेंबर 2023 आहे.
- अर्ज शुल्क –
- UR/OBC – Rs.500/-
- SC/ST/ Ex. Servicemen – Rs. 250/-
या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे. उमेदवार दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 डिसेंबर 2023 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
PDF जाहिरात – South Eastern Railway Recruitment 2023
अधिकृत वेबसाईट – http://www.rrcser.co.in/