बार्टी पुणे अंतर्गत 12 वी पास उमेदवारांना स्पर्धा परिक्षेच्या पूर्वतयारीसाठी निशुल्क प्रशिक्षण; 150 विद्यार्थ्यांना संधी | BARTI Pune Training Recruitment 2023

0
2793

पुणे | डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे अंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परिक्षेच्या पूर्वतयारी नि:शुल्क प्रशिक्षण घेण्यात येणार आहे. एकूण 150 रिक्त विद्यार्थ्यांना या निवासी प्रशिक्षणासाठी घेण्यात येणार आहे.

BARTI Pune Training Recruitment 2023

यासाठी पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जानेवारी 2024 आहे.

शैक्षणिक पात्रता – 12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना यासाठी अर्ज करता येणार आहे.

वरील प्रशिक्षणासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जानेवारी 2024 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

PDF जाहिरात BARTI Pune Bharti 2023
ऑनलाईन अर्ज कराApply For BARTI Pune Notification 2023
अधिकृत वेबसाईटhttps://barti.in/