बालाजी फायनान्स सर्व्हिसेस अंतर्गत 20 हजार पगाराची नोकरी, अनेक पदे रिक्त.. थेट मुलाखतीतून निवड | Balaji Finance Services Recruitment 2023

Share Me

मुंबई | बालाजी फायनान्स सर्व्हिसेस नागपूर अंतर्गत सेल्स मॅनेजर, सेल्स एक्झिक्युटिव्ह, टेलिकॉलर पदांच्या एकूण 09 रिक्त जागा भरण्यासाठी (Balaji Finance Services Recruitment 2023) पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 13, 14 आणि 15 डिसेंबर 2023 आहे.

  • पदाचे नाव – सेल्स मॅनेजर, सेल्स एक्झिक्युटिव्ह, टेलिकॉलर
  • पदसंख्या – 09 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – नागपूर
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • मुलाखतीचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर
  • मुलाखतीची तारीख – 13, 14 आणि 15 डिसेंबर 2023
  • अधिकृत वेबसाईट – www.balajifinanceservices.com

Balaji Finance Services Recruitment 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
सेल्स मॅनेजरRs.15,000/- to Rs.20,000/-
सेल्स एक्झिक्युटिव्हRs.10,000/- to Rs.15,000/- + Incentive + Petrol
टेलिकॉलरRs.10,000/- to Rs.15,000/-

PDF जाहिरातBalaji Finance Services Recruitment 2023
अधिकृत वेबसाईटhttps://www.balajifinanceservices.com/


Share Me