Government Job 2024

सरकारी नोकरी: आयकर विभाग, भारतीय रेल्वे, युनायटेड इंडिया, DRDO, प्रदूषण मंडळासह विविध ठिकाणी आहेत शेकडो संधी, आजच अर्ज करा | Government Job 2024

सरकारी नोकरीच्या (Government Job 2024) शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी, उत्तर पश्चिम रेल्वे, MPCB, आणि आयकर कार्यालय मुंबई या ठिकाणी शेकडो पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यासाठी काय पात्रता आहे, अर्ज कुठे आणि कसा करायचा याची सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. 

युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी

पदाचे नाव: प्रशासकीय अधिकारी (स्केल I-) (एडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर)
शैक्षणिक पात्रता: पदवी
एकूण रिक्त जागा: 250
वयोमर्यादा: 21 ते 30 वर्षे
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 23 जानेवारी 2024
अधिकृत संकेतस्थळ: uiic.co.in

Any Graduate उमेदवारांना युनायटेड इंडिया इन्शुरन्स मध्ये नोकरीची संधी, 250 रिक्त जागांकरिता भरती | UIIC Bharti 2024

उत्तर पश्चिम रेल्वेत भरती

पदाचे नाव: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
शैक्षणिक पात्रता: 10 वी उत्तीर्ण आणि ITI
एकूण रिक्त जागा: 672
वयोमर्यादा: 24 वर्षापर्यंत
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 फेब्रुवारी 2024
PDF जाहिरात – North Western Railway Recruitment 2024
अधिकृत संकेतस्थळ: rrcjaipur.in

ITI उमेदवारांना उत्तर पश्चिम रेल्वे सुवर्णसंधी; 672 रिक्त जागांसाठी भरती.. त्वरित अर्ज करा | North Western Railway Recruitment 2024

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था

रिक्त पदाचे नाव: ज्युनियर रिसर्च फेलो
शैक्षणिक पात्रता: पदवी / पदव्युत्तर पदवी
एकूण रिक्त जागा: 09
वयोमर्यादा: 28 वर्षापर्यंत
निवड पद्धत: मुलाखतीद्वारे
मुलाखत दिनांक: 22 ते 25 जानेवारी 2024
मुलाखतीचे ठिकाण: DROMI, Brig. S.K. Mazumdar Marg, Timarpur, Delhi-110054.
अधिकृत संकेतस्थळ: drdo.gov.in
PDF जाहिरात – संरक्षण संशोधन आणि विकास संस्था भरती

विनापरिक्षा थेट निवड: संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेत पदवीधरांना संधी, त्वरित अर्ज करा | DRDO Bharti 2024

MPCB (Maharashtra Pollution Control Board)

रिक्त पदाचे नाव: कनिष्ठ लघुलेखक
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी, शॉर्टहँड, टायपिंग
एकूण जागा: 14
वयोमर्यादा: 18 ते 38 वर्षे
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 जानेवारी 2024
अधिकृत संकेतस्थळ: mpcb.gov.in

रिक्त पदाचे नाव: कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक
शैक्षणिक पात्रता: प्रथम श्रेणी पदवी
एकूण जागा: 16
वयोमर्यादा: 18 ते 38 वर्षे
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 जानेवारी 2024
अधिकृत संकेतस्थळ: mpcb.gov.in

रिक्त पदाचे नाव: वरिष्ठ लिपिक
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी
एकूण जागा: 10
वयोमर्यादा: 18 ते 38 वर्षे
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 जानेवारी 2024
अधिकृत संकेतस्थळ: mpcb.gov.in

रिक्त पदाचे नाव: कनिष्ठ लिपिक/ टंकलेखक
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी, टायपिंग
एकूण जागा: 06
वयोमर्यादा: 18 ते 38 वर्षे
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 जानेवारी 2024
अधिकृत संकेतस्थळ: mpcb.gov.in
PDF जाहिरात – Maharashtra Pollution Control Board Recruitment

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ अंतर्गत ‘लिपिक, प्रयोगशाळा सहायक, लेखापालसह विविध रिक्त पदांची भरती; 2 लाखापर्यंत पगार, त्वरित अर्ज करा | MPCB Mumbai Bharti 2024

कार्यालय, प्रधान मुख्य आयकर आयुक्त, मुंबई

रिक्त पदाचे नाव: इंस्पेक्टर ऑफ इनकम टॅक्स (ITI)
शैक्षणिक पात्रता: पदवीधर आणि संबंधित क्रीडा पात्रता
एकूण जागा: 14
वयोमर्यादा: 18 ते 30 वर्षे
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 जानेवारी 2024
अधिकृत वेबसाईट: incometaxmumbai.gov.in

रिक्त पदाचे नाव: स्टेनोग्राफर
शैक्षणिक पात्रता: 12वी उत्तीर्ण आणि संबंधित क्रीडा पात्रता
एकूण जागा: 18
वयोमर्यादा: 18 ते 30 वर्षे
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 जानेवारी 2024
अधिकृत वेबसाईट: incometaxmumbai.gov.in

रिक्त पदाचे नाव: टॅक्स असिस्टंट (TA)
शैक्षणिक पात्रता: पदवीधर, संबंधित क्रीडा पात्रता
एकूण जागा: 119
वयोमर्यादा: 18 ते 30 वर्षे
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 जानेवारी 2024
अधिकृत वेबसाईटincometaxmumbai.gov.in

रिक्त पदाचे नाव: मल्टी टास्किंग स्टाफ (MTS)
शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण आणि संबंधित क्रीडा पात्रता.
एकूण जागा: 137
वयोमर्यादा: 18 ते 30 वर्षे
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 जानेवारी 2024
अधिकृत वेबसाईटincometaxmumbai.gov.in

सरकारी नोकरी: ‘इन्कम टॅक्स’ विभागात रिक्त जागांची भरती | Income Tax Department Bharti 2024

Scroll to Top