Career

Any Graduate उमेदवारांना युनायटेड इंडिया इन्शुरन्स मध्ये नोकरीची संधी, 250 रिक्त जागांकरिता भरती | UIIC Bharti 2024

मुंबई | युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लि. (United India Insurance Co. Ltd.) अंतर्गत रिक्त पदांसाठी मोठी भरती (UIIC Bharti 2024) जाहीर करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत प्रशासकीय अधिकारी (स्केल I) पदांच्या एकूण 250 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जानेवारी 2024 आहे.

UIIC Bharti 2024

  • अर्ज शुल्क –
    • SC / ST / PwBD, Permanent Employees of COMPANY – Rs.1000/-
    • SC / ST / Persons with Benchmark Disability (PwBD), Permanent Employees of COMPANY – Rs.250/-

शैक्षणिक पात्रता – उमेदवारांकडे 31.12.2023 वर पात्रता परीक्षा उत्तीर्ण करण्याच्या पुराव्यात प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. मान्यताप्राप्त विद्यापीठातून 60% गुण (एससी/एसटी श्रेणीसाठी 55%) किंवा केंद्र सरकारने मान्यता दिलेल्या कोणत्याही समकक्ष पात्रतेसह किमान शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे.

या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. उमेदवारांनी अर्ज दिलेल्या संबंधित लिंक वरून सादर करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जानेवारी 2024 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

PDF जाहिरातUIIC Recruitment 2024
ऑनलाईन अर्ज कराApply For UIIC Application 2024
अधिकृत वेबसाईटhttps://uiic.co.in/

Back to top button