सरकारी नोकरी: ‘इन्कम टॅक्स’ विभागात रिक्त जागांची भरती | Income Tax Department Bharti 2024

नागपूर | आयकर विभाग, नागपूर अंतर्गत वकील पदाच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. त्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे./ अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 फेब्रुवारी 2024 आहे. अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्रधान मुख्य आयकर आयुक्त, नागपूर, कक्ष क्रमांक 104, पहिला मजला, आयकर भवन, तेलंगखेडी रोड, सिव्हिल लाईन्स, नागपूर-440001ई-मेल पत्ता –nagpur.ito.tech.pccit@incometax.gov.in या भरतीकरिता अर्ज … Continue reading सरकारी नोकरी: ‘इन्कम टॅक्स’ विभागात रिक्त जागांची भरती | Income Tax Department Bharti 2024