Amzon इंडिया मध्ये नोकऱ्याच नोकऱ्या, पदवीधरांना नोकरीची सुवर्णसंधी, असा करा अर्ज | Amazon Recruitment 2024

ॲमेझॉन कंपनीत विविध रिक्त पदांसाठी मोठी भरती (Amazon Recruitment 2024) केली जात आहे. ही एक अमेरिकन बहुराष्ट्रीय तंत्रज्ञान कंपनी आहे. जी ई-कॉमर्स, क्लाउड कॉम्प्युटिंग, डिजिटल स्ट्रीमिंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर लक्ष केंद्रित करते. Amazon जगातील सर्वात मोठ्या ब्रँडपैकी एक आहे. अ‍ॅमेझॉनमध्ये प्रशासकीय समर्थन, ऍमेझॉन डिझाइन, ऑडिओ, व्हिडिओ आणि फोटोग्राफी उत्पादन, व्यवसाय बुद्धिमत्ता, खरेदी, नियोजन आणि इन्स्टॉक … Read more

लिपीक पदासाठी मोठी भरती; राष्ट्रीय बँकिंग शिक्षण आणि संशोधन संस्थेत नोकरीची संधी | NIBER Bharti 2024

मुंबई | राष्ट्रीय बँकिंग शिक्षण आणि संशोधन संस्था अंतर्गत लिपिक पदांच्या एकूण 50 रिक्त जागा भरण्यात (NIBER Bharti 2024) येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 दिवस आहे. पदाचे नाव शैक्षणिक पात्रता लिपिक बँका / पतसंस्था किंवा वित्तीय संस्थांमधील कामकाजाचा अनुभव असल्यास प्राधान्य. MSCIT/GDC&A पास झालेल्यांना प्राधान्य या … Read more

महिना दीड लाखापर्यंत पगार: ALIMCO अंतर्गत 231 रिक्त जागांची भरती; ITI, डिप्लोमा पदवीधर उमेदवारांना संधी | ALIMCO Bharti 2024

मुंबई | आर्टिफिशियल लिम्ब्स मॅन्युफॅक्चरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत ITI आणि डिप्लोमा शिकाऊ उमेदवारांना एकूण 89 रिक्त जागांसाठी नोकरीची (ALIMCO Bharti 2024) संधी मिळणार आहे. रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 मे 2024 आहे. अर्ज पाठविण्याचा पत्ता – (दिव्यांगजन सशक्तिकरण विभाग, सामाजिक न्याय एवं अधिकारिता मंत्रालय, भारत … Read more

होय माझा आत्मा भटकतोय! कारण… शरद पवारांचे शिरुरमधून नरेंद्र मोदींना उत्तर! Sharad pawar on Narendra Modi Soul Statement

शिरूर | हो माझा आत्मा भटकत आहे, अस्वस्थ आहे, पण तो स्वत:च्या स्वार्थासाठी अस्वस्थ नाही, तर लोकांच्या दु:खासाठी अस्वस्थ आहे, असा पलटवार शरद पवारांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या महाराष्ट्र प्रचार दौऱ्यावर असताना सोमवारी शरद पवारांवर बोचरी टीका केली होती. शरद पवारांचे नाव न घेता त्यांना भटकती आत्मा म्हटले होते. शिरुर लोकसभा मतदारसंघात अमोल कोल्हेंच्या प्रचार सभेत … Read more

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अग्निशमन विभागात मोठी भरती; 63 हजार महिना पगार, ऑनलाईन अर्ज करा | PCMC Fire Brigade Bharti 2024

पिंपरी चिंचवड | पिंपरी चिंचवड महानगरपालिका अग्निशमन अंतर्गत अग्निशमन विमोचक/फायरमन रेस्क्यूर पदाच्या 150 रिक्त जागांची भरती केली जाणार आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 26 एप्रिल 2024 पासून सुरु होतील. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मे 2024 आहे.  पदाचे नाव शैक्षणिक पात्रता … Read more

अर्ज करण्याची शेवटची संधी: लिपिक-टंकलेखक, संगणक सहाय्यक, जनसंपर्क अधिकारी, शिपाईसह विविध पदांची सरळ सेवा भरती | Shri Tuljabhavani Temple Trust Bharti 2024

सोलापूर | श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती (Shri Tuljabhavani Temple Trust Bharti 2024) केली जाणार आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अधिसूचनेनुसार एकूण 47 रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 एप्रिल 2024 27 एप्रिल 2024 आहे. या भरती अंतर्गत सहाय्यक व्यवस्थापक (धार्मिक), नेटवर्क इंजिनिअर, हार्डवेअर इंजिनिअर, सॉफ्टवेअर इंजिनिअर, … Read more

Tech Mahindra कंपनीत 6000 फ्रेशर्सना नोकरीची संधी; जाणून घ्या संपूर्ण माहिती | Tech Mahindra Recruitment 2024

पुणे | IT क्षेत्रात दिवसेंदिवस नोकरीच्या संधी वाढताना दिसत आहेत. त्यामुळे आयटी क्षेत्रात नोकरीची (Job) संधी शोधणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. अशीच इच्छा असणाऱ्यांसाठी ही महत्वाची बातमी आहे. कारण लवकरच आयटी क्षेत्रातील (IT Sector) प्रमुख कंपनी टेक महिंद्रामध्ये (Tech Mahindra) फ्रेशर्स (freshers) उमेदवारांची मोठ्या प्रमाणात भरती केली जाणार आहे. टेक महिंद्रा कंपनीत केल्या जाणाऱ्या या भरतीविषयीची (Tech … Read more

इंडियन आर्मी अंतर्गत शॉर्ट सर्व्हिस कमिशन पदांची भरती; पदवीधरांना 1.20 लाखा पर्यंत पगार, ऑनलाईन अर्ज करा | Army Dental Corps Bharti 2024

मुंबई | आर्मी डेंटल कॉर्प्स अंतर्गत शॉर्ट सर्व्हिस कमिशन पदांच्या एकूण 30 रिक्त जागा भरण्यात (Army Dental Corps Bharti 2024) येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 06 मे 2024 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जून 2024 आहे. Army Dental Corps Bharti 2024 पदाचे नाव शैक्षणिक पात्रता शॉर्ट सर्व्हिस कमिशन … Read more

केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण (CAT) अंतर्गत विविध रिक्त पदांकरिता नवीन भरती, पदवीधरांना लाखो रूपये पगाराची संधी | Central Administrative Tribunal Bharti 2024

मुंबई | केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण अंतर्गत विविध रिक्त पदांची मोठी भरती (Central Administrative Tribunal Bharti 2024) केली जाणार आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अधिसूचनेनुसार एकूण 77 रिक्त जागांसाठी भरती केली जाणार आहे. या भरती अंतर्गत सहनिबंधक, उपनिबंधक, प्रधान खाजगी सचिव, लेखा उपनियंत्रक, विभाग अधिकारी/न्यायालय अधिकारी, खाजगी सचिव, लेखाधिकारी, सहायक ग्रंथालय आणि माहिती अधिकारी, वरिष्ठ अनुवाद … Read more

पदवीधरांना सरकारी विभागात इंटर्नशिपची संधी, मिळेल चांगले मानधन.. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाची जाहिरात प्रकाशित | MOSPI Bharti 2024

मुंबई | सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय अंतर्गत इंटर्न पदांच्या एकूण 282 रिक्त जागा भरण्यात (MOSPI Bharti 2024) येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 एप्रिल 2024 आहे. MOSPI Bharti 2024 पदाचे नाव वेतनश्रेणी इंटर्न ₹10,000/-(consolidated) @₹5000/- per month या भरतीसाठी उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापुर्वी … Read more