कृषि पदवीधरांसाठी सुवर्णसंधी : विभागीय कृषी संशोधन केंद्र सोलापूर  येथे ‘यंग प्रोफेशनल’ पदांची भरती | Zonal Agricultural Research Station Solapur Bharti 2024

0
254

सोलापूर | विभागीय कृषी संशोधन केंद्र सोलापूर अंतर्गत यंग प्रोफेशनल-I पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2024 आहे.

  • अर्ज पाठविण्याचा पत्ता –
    • मुख्य शास्त्रज्ञ आणि संशोधन विभागीय संचालक, विभागीय कृषी यांचे कार्यालय
    • मुख्य शास्त्रज्ञ आणि संशोधन सहयोगी संचालक, विभागीय कृषी संशोधन केंद्र, कृषक भवन, 97, रविवार पेठ, दयानंद महाविद्यालयाजवळ, सोलापूर-413002 (M.S.)

Zonal Agricultural Research Station Solapur Bharti 2024

शैक्षणिक पात्रता –
1. Essential – Any Agricultural Graduate from Govt. of India recognized university / Institute.
2. Desirable – Preference will be given to candidates having higher qualification and experience of working in University/state/central Govt. managed projects/schemes.

वेतनश्रेणी – निवड झालेल्या उमेदवारांना Rs.25000/month या प्रमाणे वेतन दिले जाईल.

उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2024 आहे. विहित तारीख आणि वेळेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरातZonal Agricultural Research Station Solapur Recruitment 2024
अधिकृत वेबसाईटhttps://solapur.gov.in