मुंबई | पश्चिम रेल्वे, मुंबई अंतर्गत स्त्री गायिका, स्त्री नृत्यांगना पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी ( Western Railway Bharti 2024) पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 11 डिसेंबर 2023 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 जानेवारी 2024 आहे.
- पदाचे नाव – स्त्री गायिका, स्त्री नृत्यांगना
- पदसंख्या – 02 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – मुंबई
- वयोमर्यादा – 18 ते 30 वर्षे
- ? आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator
- अर्ज शुल्क – Rs.500/-
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज सुरू होण्याची तारीख – 11 डिसेंबर 2023
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 जानेवारी 2024
- अधिकृत वेबसाईट – https://www.rrc-wr.com/
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
स्त्री गायिका | Degree/Diploma – Certificate in Vocal music (Classical / Light) from Government recognized institute |
स्त्री नृत्यांगना | Degree/Diploma – Certificate in any classical dance from Government recognized institute |
PDF जाहिरात – Western Railway Bharti 2024
ऑनलाईन अर्ज करा (अर्ज 11 डिसेंबर 2023 पासून) – Apply For Western Railway Recruitment 2024
अधिकृत वेबसाईट – https://www.rrc-wr.com/